वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९४ पृ. २
  • डिसेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • उपशिर्षक
  • डिसेंबर ५ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर १२ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर १९ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर २६ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९४
km १२/९४ पृ. २

डिसेंबरसाठी सेवा सभा

डिसेंबर ५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ६८ (३४)

१२ मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य वा यातील उचित घोषणा. अलिकडील नियतकालिके प्रस्तुत करताना सादर केले जाऊ शकतील असे एक किंवा दोन लक्ष वेधणारे लेख दाखवा. एखाद्या लेखाचा उपयोग करून कार्यक्षम प्रचारकाकडून एखादे सादरतेचे प्रात्यक्षिक करवून घ्या.

१५ मि:“जवळून अनुकरण करण्याजोगा आदर्श.” प्रश्‍नोत्तरे.

१८ मि:“सर्वश्रेष्ठ मनुष्याचे अनुसरण करण्यास इतरांना आमंत्रण द्या.” श्रोत्यांशी चर्चा करा. दोन संक्षिप्त प्रात्यक्षिकांची योजना करा. घरोघरचे अचूक नोंद पत्रक ठेवण्याच्या गरजेवर जोर द्या; कोणत्या माहितीची नोंद करावी त्याची संक्षिप्त उजळणी करा.

गीत १५३ (४४) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १२ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ८६ (४५)

१३ मि:स्थानिक घोषणा आणि ईश्‍वरशासित वृत्त. जमाखर्च अहवाल व कोणत्याही देणगीच्या पावतींचा समावेश करा. नाताळ किंवा नूतन वर्षासारख्या जगिक सणाच्या शुभेच्छांबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवावी यावर काही सूचना सादर करा. “सुटीचे साक्षकार्य” या पेटीची चर्चा करा.

१४ मि:“तुमच्या शिकवणीकडे सतत लक्ष द्या.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. “१९९५ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आराखडा” यातील सूचनांची उजळणी करून विशेषतः मंडळीला आवश्‍यक असणाऱ्‍या स्मरणिका दाखवा.

१८ मि:“देवाच्या घरासाठी गुणग्राहकता दाखवा.” प्रश्‍नोत्तरे. सभांसाठी वक्‍तशीर असण्याच्या गरजेवर अधिक विवेचन करा.—टेहळणी रुज जून १५, १९९०, पृष्ठे २६-९ पाहा.

गीत ९९ (३३) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७८ (११२)

१० मि:स्थानिक घोषणा. येत्या सुटीच्या काळामधील क्षेत्र सेवेच्या स्थानिक योजनांची उजळणी करा. स्थानिक क्षेत्रात चालू नियतकालिके सादर करण्याचे मार्ग सुचवा.

२० मि:“भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या.” पुरवणी लेख. परिच्छेद १-८ वरील प्रश्‍नोत्तरे, वडिलांद्वारे हाताळण्यात यावी. उल्लेखिलेल्या शास्त्रवचनांच्या अवलंबाची चर्चा करा.

१५ मि:“सतत होणारी वाढ राज्य सभागृहांची गरज वाढवते.” प्रश्‍नोत्तराने पुरवणी लेख पूर्ण करणे. “राज्य सभागृह कसे प्राप्त करावे” या पेटीतील मुद्यांची उजळणी करून सारांश सांगा.

गीत २२ (९१) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७४ (४१)

५ मि:स्थानिक घोषणा. तुमच्या मंडळीसाठी लागू होत असल्यास, “तुमच्या सभेच्या वेळा बदलतील का?” याची चर्चा करा.

२० मि:“भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या.” पुरवणी लेख. परिच्छेद ९-१३ वरील प्रश्‍नोत्तरे, वडिलांमार्फत हाताळण्यात यावीत. मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी तयारी करणे, नियमितपणे उपस्थित राहणे आणि सहभाग घेणे याच्या महत्त्वावर जोर द्या. या शेवटल्या काळी आपल्या मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्‍या आध्यात्मिक बोधासाठी गुणग्राहकता दाखवा.

१० मि:“त्याचे अनुयायी होण्यास त्यांना उद्युक्‍त करा.” श्रोत्यांशी चर्चा करा. एक संक्षिप्त प्रात्यक्षिक करा. सर्वांनी प्रत्येक आठवडी क्षेत्र सेवेतील काही वेळ पुनर्भेटी करण्यात घालवावा अशी शिफारस करा.

१० मि:जानेवारीच्या सादरतेची तयारी करा. संस्थेने खास सादरतेसाठी यादी करून दिलेली कोणतीही १९२-पृष्ठांची जुनी पुस्तके. स्थानिकरित्या साठा असणाऱ्‍या पुस्तकांच्या एक किंवा दोन उचित सादरता तयार करा. सादरता व्यावहारिक असल्या पाहिजेत व दरवाज्यावर पुस्तके कशी सादर केली जाऊ शकतात हे दाखवा. रिझनिंग पुस्तकाच्या ९-१५ पृष्ठांवर सादरतेसाठी माहिती आढळेल. एका कार्यक्षम प्रचारकाला सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगा.

गीत ९४ (५९) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा