वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९५ पृ. २
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • २०१० चा खास संमेलन दिवस कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००९
  • नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९८
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९८
  • नव्या खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km १/९५ पृ. २

खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम

आपल्या १९९५ च्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचा विषय “सत्याबद्दल साक्ष देत राहा” हा असेल. येशूने आपल्यासाठी मांडलेले उदाहरण आणि त्याने इतरांसोबत सत्याची सहभागिता करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा कसा घेतला या गोष्टींवर तो संपूर्ण कार्यक्रम केंद्रित असेल. सत्याची साक्ष देण्यात ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने त्याचे अनुकरण करण्याच्या आपल्या जबाबदारीवर ते जोर देईल.—१ करिंथ. ११:१.

२ सत्याला हातभार लावण्यास मंडळी जी भूमिका बजावते त्यावर विचार केला जाईल. आपल्या नियतकालिकांचा आणि इतर प्रकाशनांचा चांगला उपयोग करावा यावर देखील जोर दिला जाईल.

३ पाहुण्या वक्त्याद्वारे देण्यात येणाऱ्‍या प्रमुख भाषणाचा विषय “सत्याबद्दल साक्ष देणे—ते काय साध्य करते” हा असेल. (योहा. ८:३२) हा खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम निश्‍चितच सत्याबद्दलची गुणग्राहकता वाढवेल आणि आपणा सर्वांना खंबीर आणि ‘सत्यात स्थिर’ होण्यासाठी मदत करील.—२ पेत्र १:१२; १ करिंथ. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा