ईश्वरशासित वृत्त
अंगोला: डिसेंबर महिन्यादरम्यान, आधीच्या सर्व-वेळेच्या उच्चांकापेक्षा, एकूण नियतकालिकांचे वाटप १०,००० पेक्षा अधिक झाले. तेथील २१,९६५ प्रचारक ६०,६९१ पवित्र शास्त्राभ्यास चालवत आहेत.
विषुववृत्तीय गिनी: डिसेंबरमध्ये, २१९ प्रचारकांनी त्यांच्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तेथे उपस्थितीचा उच्चांक ५२१ होता आणि ७ जणांचा बाप्तिस्मा झाला.
ग्वातेमाला: डिसेंबरमधील १३,२४३ प्रचारकांना त्यांच्या “ईश्वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनांच्या श्रृंखलेसाठी ३२,९११ जणांना उपस्थित असल्याचे पाहून आनंद झाला. त्या अधिवेशनांमध्ये ५९७ जणांचा बाप्तिस्मा झाला.
लाटिया: लाटियामधील कार्य प्रगतीपथावर आहे. मागच्या डिसेंबरमध्ये ५७७ प्रचारकांच्या उच्चांकाने अहवाल दिला. एकूण १,८१६ गृह पवित्र शास्त्राभ्यास चालवण्यात आले आणि मंडळीच्या प्रचारकांनी सरासरी २०.५ नियतकालिकांचे वितरण केले.