वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९३ पृ. ७
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km १२/९३ पृ. ७

ईश्‍वरशासित वृत्त

भारत: ऑगस्ट महिन्यामध्ये १३,०१० प्रचारकांच्या अहवालासोबत, या सेवा वर्षाच्या आमच्या सहाव्या उच्चांकाचा आम्ही आनंद लुटला, व त्यामुळे या वर्षात आठ टक्क्यांची वाढ झाली. वार्षिक अहवाल तयार केला तेव्हा, सेवा वर्षाच्या दरम्यान १,२०० लोकांनी बाप्तिस्मा घेतला हे पाहणे खूपच प्रोत्साहनदायक होते—मागील वर्षापेक्षा २९% आश्‍चर्यकारक वाढ! सप्टेंबर १, १९९३ पासून ६० नव्या नियमित पायनियरांनी नावे नोंदवली असून, आणखी एका फलदायी कार्यहालचालीच्या वर्षाची आपण अपेक्षा करू शकतो.

ब्राझील: जुलैमध्ये, १९९३ च्या सेवा वर्षासाठी ३,४८,६३४ जणांनी अहवाल दिल्यामुळे, प्रचारकांचा चौथा उच्चांक गाठला गेला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा