वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९३ पृ. ३
  • सुट्टीच्या स्मरणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुट्टीच्या स्मरणिका
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • पावसाळी महिने सूज्ञतेने घालवा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • उन्हाळ्याकरता तुमच्या काय योजना आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुम्ही अनौपचारिक साक्षीकार्यात सहभाग घेणार का?
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ६/९३ पृ. ३

सुट्टीच्या स्मरणिका

१ सुट्टीच्या महिन्यांमध्ये आपल्यातील अनेक जण आपल्या मंडळीपासून दूर असतील किंवा जातील, आणि नंतर आपण सर्वजण ह्‍या वर्षी प्रांतिय अधिवेशनांना उपस्थित राहणार आहोत, कदाचित हे आमच्या सुट्टीच्या काळातच येईल. महिन्याच्या शेवटी जर आम्ही जाणार आहोत, तर मग आमच्या क्षेत्र कार्याचा अहवाल मंडळीच्या सचीवांना पाठविण्यास आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मंडळीच्या महिन्याच्या अहवालांमध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी आम्ही ते लवकरात लवकर पाठवण्यास हवे, ज्यांना सचीव एकत्र करून महिन्याच्या सहा तारखेला संस्थेला पाठवितात.

२ अनौपचारिक साक्ष याकरता संधीसाठी आम्ही जागृत असले पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती प्रवास करताना, नातेवाईकांना भेटी देताना, किंवा आम्ही ज्यांना भेटतो अशांबरोबर बोलताना उद्‌भवू शकते. येशूने केले त्याप्रमाणे कोणताही प्रसंग साक्ष देण्याच्या दृष्टीने तुम्ही पाहता का? अनौपचारिक साक्ष देण्यासाठी तो मागे पडला नाही. (योहान ४:५-३०) प्रेषित पौलाने देखील ‘वेळेचा सदुपयोग’ केला आणि उत्तम परिणामांचा आनंद घेतला. (इफिस. ५:१६; प्रे. कृत्ये १७:१७; २८:३०, ३१; कलस्सै. ४:५) अनौपचारिक साक्षकार्यात भाग घेण्यासाठी ठराविक योजना करा. काही उचित बोलक्या मुद्यांची तयारी करा आणि आस्था वाढविण्यासाठी एखादे मासिक किंवा पत्रिका हातात तयार ठेवा.

३ ह्‍या स्मरणिकांचे निक्षून पालन केल्याने, आम्ही आमच्या सुट्टीचा आणि प्रवासाच्या वेळेचा सुज्ञतेने उपयोग करू शकतो व यहोवाला आमचे “प्रथम फळ” देऊ शकतो.—नीति. ३:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा