ईश्वरशासित वृत्त
रवांडा: जानेवारीमध्ये किगली येथे झालेल्या “ज्योती वाहक” या प्रांतिय अधिवेशनात ज्या १८२ जनांचा बाप्तिस्मा झाला, त्यातील १४९ जण सहाय्यक पायनियर सेवेत सहभागी झाले. ४,४९८ इतका उपस्थितांचा उच्चांक होता.
गॅबोन: नोव्हेंबर मध्ये प्रचारकांनी १,२५५ इतका नवीन उच्चांक गाठला. मंडळीतील प्रचारकांचे क्षेत्र सेवेतील सरासरी तास १७ होते.