ईश्वरशासित वृत्त
ग्वाडेलोप: मे मध्ये ६,८३० प्रचारकांचा व ९,३०२ पवित्र शास्त्र अभ्यासांचा नव्या उच्चांकाचा अहवाल दिला. चार विभागीय संमेलने झाली व त्यात एकंदर १२,४०७ उपस्थिती होती व १२३ लोकांचा बाप्तिस्मा झाला.
रोमानिया: २३,९३८ प्रचारकांचा नवा उच्चांक एप्रिलमध्ये गाठला गेला व मागच्या वर्षापेक्षा ही १७ टक्के वाढ आहे आणि स्मारकविधीची लक्षणीय उपस्थिती ६६,३९५ जणांची होती.