घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
जुलै: द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? १२ रुपयांना. (प्रादेशिक सादरता: खास सादरतेचे १९२ पृष्ठांचे एक पुस्तक ६ रुपयांना.)
ऑगस्ट: आवर प्रॉब्लेम्स—हू वील हेल्प अस् सॉल्व देम? हे माहितीपत्रक वापरा. जेथे हे उपलब्ध नसेल अशा ठिकाणी पुढील ३२ पानी माहितीपत्रकांपैकी कोणतेही वापरा: शुड यु बिलिव्ह इन त्रिनिटी?, द डिव्हाईन नेम दॅट वील एन्डुअर फॉरएव्हर, एन्जॉय लाईफ ऑन अर्थ् फॉरएव्हर!, लूक! आय एम मेकिंग ऑल थिंग्स न्यू, आणि द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रिंग पॅरडाईज् प्रत्येकी ३ रुपयांना.
सप्टेंबर: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपये. (लहान आकाराचे २० रुपये.)
ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना.) जेथे उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज् वापरा.
नोव्हेंबर: अवेक! किंवा/आणि वॉचटावर वार्षिक वर्गणी. पंधरवडा मासिकांसाठी एका पूर्ण वर्षाची वर्गणी ६० रुपये आणि सहा महिन्याची वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तीसाठी वार्षिक वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.
सूचना: ज्या मंडळ्यांनी वर उल्लेखित असणाऱ्या मोहीम प्रकाशनांची अद्याप मागणी केलेली नसेल ते आपल्या पुढच्या लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (एस-१४) करू शकतात.
▪ या वर्षाचे अधिवेशन तीन दिवसांचे असल्यामुळे अधिवेशन सप्ताहात मंडळीचा पुस्तक अभ्यास रद्द करण्याची गरज नाही.
▪ पावसाळी तसेच अधिवेशनाच्या महिन्यांदरम्यान प्रचारक तसेच कुटुंबांनीही क्षेत्रकार्यात सहभागी होण्याची निश्चित योजना आखावी. महिन्याच्या शेवटाला तुम्ही जर बाहेरगावी असाल तर तुमच्या कार्याचा अहवाल मंडळीच्या सचिवांना पुरेशा वेळेत पाठवावा म्हणजे तो त्या महिन्याच्या मंडळीच्या अहवालात समाविष्ट करता येईल.