वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९२ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९२
km ६/९२ पृ. ३

घोषणा

▪ प्रकाशन देणगीः

जून: द वॉचटावर मासिकाची एका वर्षाची वर्गणी ६० रुपये. सहा महिन्यासाठी तसेच महिन्याला एकदा निघणाऱ्‍या मासिकांची वार्षिक वर्गणी ३० रुपये. (मासिक आवृत्त्यांसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.) जेथे वर्गणी मिळत नाही तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक ९ रुपयांना सादर करू शकता.

जुलै: द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स १२ रुपयांना. (प्रादेशिक सादरता: खास सादरतेचे १९२ पृष्ठांचे एक पुस्तक ६ रुपयांना.)

ऑगस्ट: आवर प्रॉब्लेम्स—हू वील हेल्प अस्‌ सॉल्व देम? हे माहितीपत्रक वापरा. जेथे हे उपलब्ध नसेल अशा ठिकाणी पुढील ३२ पानी माहितीपत्रकांपैकी कोणतेही वापरा: शुड यु बिलिव्ह इन त्रिनिटी?, द डिव्हाईन नेम दॅट वील एन्डुअर फॉरएव्हर, एन्जॉय लाईफ ऑन अर्थ्‌ फॉरएव्हर!, लूक! आय एम मेकिंग ऑल थिंग्स न्यू, आणि द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रिंग पॅरडाईज्‌ प्रत्येकी ३ रुपयांना.

सप्टेंबर: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपये. (लहान आकाराचे २० रुपये.)

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना.) जेथे उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज्‌ वापरा.

▪ १९९३ ची कॅलेंडर्स, वार्षिक अहवाल पुस्तक आणि एक्झामिनिंग द स्क्रिपचर्स यांची मागणी मंडळ्यांनी जुलै ६ पूर्वी पाठवावी अशी विनंती आहे. यासाठी खास ऑर्डर फॉर्म्स आधीच पाठविले आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा