क्षेत्र कार्यासाठी सभा
ऑक्टोबर ७-१३: तुम्हाला खरी आस्था कशी ओळखता येईल
(अ) घरोघरचे कार्य करीत असताना? (ब) रस्त्यावरील मासिकाचे साक्षीकार्य करताना?
ऑक्टोबर १४-२०: एखादा पवित्र शास्त्र अभ्यास सादर करताना (रिझ. पृ. १२), तुम्ही याचा कसा वापर करणार
(अ) एखादी हस्तपत्रिका? (ब) क्रिएशन पुस्तक?
ऑक्टोबर २१-२७: तुम्ही काय सादर करणार
(अ) जेव्हा प्रामाणिक आस्था दिसत नाही? (ब) कोणी कामात आहे असे दिसते तेव्हा?
ऑक्टोबर २८-नोव्हेंबर ३: सरावाचे वर्ग
(अ) यामुळे तुमचा व्यक्तीश: कसा फायदा झाला? (ब) ते कशामुळे अत्यंत व्यावहारिक ठरतात? (क) ते केव्हा चांगलेपणाने करू शकता?