वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९१ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km ६/९१ पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

जून: द वॉचटावर याची एका वर्षाची वार्षिक वर्गणी ५० रुपये. सहा महिन्याची व महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकाची वार्षिक वर्गणी २५ रुपये. (महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकाची सहा महिन्याची वर्गणी नाही. जेथे वर्गणी स्वीकारली जात नाही तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक ८ रुपयांना देता येईल.)

जुलै: ट्रु पीस पुस्तक. जेथे हे उपलब्ध नाही तेथे राज्य येवो हे १२ रुपयांना द्यावे.

ऑगस्ट व सप्टेंबर: स्कूल माहितीपत्रक सोडून इतर कोणतेही ३ रुपयांना द्यावे.

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ३५ रुपयांना. लहान आवृत्ती २० रुपयांना (प्रादेशिक: अनंतकाल जगू शकाल किंवा बायबल स्टोरिज्‌ पुस्तक.)

नोव्हेंबर: अवेक! व/किंवा वॉचटावर वर्गणी.

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र आणि द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स्‌? —रुपयांना. (प्रादेशिक: अर्ध्या किंमतीत १९२ पृष्ठांच्या खास पुस्तकांची सादरता.)

● नवी प्रकाशने उपलब्ध:

माहितीपत्रके: आवर प्रॉब्लेम्स—हू वील हेल्प अस्‌ सॉल्व देम? —इंग्रजी

अवेक! माहितीपत्रक ८-२ —मराठी

● प्रकाशनांचा साठा संपला:

हॅपिनेस—हाव टू फाइण्ड इट? —इंग्रजी

ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी—हाव यु कॅन फाइण्ड इट —इंग्रजी

गुड न्यूज फॉर ऑल नेशन्स —इंग्रजी

युवर युथ—गेटिंग द बेस्ट आउट ऑफ इट —तामिळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा