ईश्वरशासित वृत्त
◆ ॲन्टीगुआने नोव्हेंबरमध्ये २७४ प्रचारकांचे नवे शिखर गाठले; ही १४ टक्के वाढ होती.
◆ लेबननने नोव्हेंबरमध्ये आपले प्रांतिय अधिवेशन पार पाडले. याची ३,७९४ उपस्थिती होती व १११ लोकांचा बाप्तिस्मा झाला.
◆ पेरुने नोव्हेंबरच्या पाठविलेल्या अहवालात एकदंर ८,४४० पायनियरांची संख्या उल्लेखनीय होती. ही संख्या त्या देशातील एकूण राज्य प्रचारकांच्या २४ टक्के आहे.
◆ ताईवानने नोव्हेंबरमध्ये १,७७० प्रचारकांचा अहवाल दिला; ही ९ टक्के वाढ आहे. त्यांचा २,८४८ पवित्र शास्त्र अभ्यासांचा देखील नवा उच्चांक आहे.
◆ थायलँडने १,१६४ नोव्हेंबरमध्ये प्रचारकांचे नवे शिखर गाठले. शिवाय १,१९१ पवित्र शास्त्र अभ्यासांचा अहवाल देण्यात आला. हा अहवाल पूर्वी नोव्हेंबरमध्ये कधीच नव्हता.