क्षेत्र कार्यासाठी सभा
मे ६-१२
लवचिक असणे का चांगले—
१. घरोघरच्या कार्यातील चर्चेमध्ये?
२. प्रकाशन सादर करताना?
३. कोणा जोडीदारासोबत मिळून कार्य करताना?
मे १३-१९
तुम्ही समंजसपणा कसा दाखवू शकाल—
१. कामात असलेल्या घरमालकाच्या बाबतीत?
२. घरमालक वृद्ध वा अपंग असल्यास?
३. नव्या किंवा वयस्कर प्रचारकांबद्दल?
मे २०-२६
तुम्ही
१. नव्या प्रचारकाला क्षेत्रकार्याची तयारी करण्यात कशी मदत देता?
२. आपल्या सेवेची बॅग कशी तयार करता?
३. पुनर्भेट घेण्यासाठी कशी तयारी करता?
मे २७-जून २
आम्ही कसा आदर दाखवू शकतो—
१. आमचे पवित्र शास्त्र व आमच्या प्रकाशनांबद्दल?
२. घरमालक व त्याच्या चीजवस्तुंबद्दल?
३. क्षेत्र सेवेच्या गटाबद्दल?