क्षेत्र कार्यासाठी सभा
फेब्रुवारी ४-१०
आत्ताची सादरता
१. तुम्ही कोणते पुस्तक सादर कराल?
२. कोणता बोलका मुद्दा(द्दे) वापरण्याची तुमची योजना आहे?
फेब्रुवारी ११-१७
खास सादरता
१. ही सादरता हिंदूंना करताना तुम्ही कोणत्या अध्यायाचा वापर करणार?
२. कोणते मुद्दे तुम्ही ठळकपणे मांडाल?
फेब्रुवारी १८-२४
हस्तपत्रिका
१. तुम्ही कोणती शीर्षके दाखवता?
२. यांचा प्रस्तावनेमध्ये कसा उपयोग कराल?
३. यामधून तुम्ही अभ्यास कसा सुरु करू शकाल?
फेब्रुवारी २५-मार्च ३
स्मारकविधीचे निमंत्रण देणे
१. इतरांना उपस्थित राहण्यास का सांगावे?
२. कोणास निमंत्रण द्यावे?
३. छापील निमंत्रणांचा कसा वापर केला जाऊ शकतो?