सप्टेंबर कार्य अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा.पाय. २२७ १३४.८ ४०.३ ४४.२ ६.७
पाय. ५३२ ८०.९ ३३.१ २५.३ ४.२
स.पाय. ५९८ ६३.४ ३२.४ १२.७ १.७
प्रचा. ९,१०२ ९.५ ४.६ २.५ ०.४
एकूण १०,४५९ नवीन समर्पितांनी बाप्तिस्मा घेतला: ८८
नव्या कार्यवर्षाच्या आरंभालाच १०,४५९ प्रचारकांचा सर्ववेळेचा उच्चांक स्थापून उत्तम सुरवात झाली आहे; शिवाय ८,३५९ पवित्र शास्त्राभ्यासाचा नवा उच्चांक आहे. यामुळे नव्या पंचांग वर्षी आपल्याला अधिक उत्साहाने पुढे जाण्याचे उत्तेजन मिळत आहे.