क्षेत्र कार्यासाठी सभा
फेब्रुवारी ५-११
तुम्ही हे कसे कराल—
१. संभाषणाचा नवा विषय प्रस्तुत करणे?
२. विषयापासून सादरतेकडे प्रगमन करणे?
फेब्रुवारी १२-१८
काय तुमचे साहाय्य करील—
१. पवित्र शास्त्रीय प्रकाशने देण्यामध्ये अधिक दक्ष राहण्यात?
२. प्रकाशने औपचारिकपणे सादर करण्यात?
फेब्रुवारी १९-२५
हस्तपत्रिकांचा प्रभावीपणे वापर करणे
१. आमची राज्य सेवा याच्या या अंकात कोणत्या सूचना दिलेल्या आहेत?
२. कोणत्या हस्तपत्रिका तुम्ही सादर करणार?
फेब्रुवारी २६ - मार्च ४
क्षेत्रावरील आमची कार्यक्षमता अधिक सुधारणे
१. क्षेत्रावरील परिणामकारकतेविषयी एवढी काळजी का घ्यावी?
२. आम्ही कोणकोणत्या मार्गांनी सुधारणा करू शकतो?