क्षेत्र कार्यासाठी सभा
ऑक्टोबर १-७
संभाषणाचा विषय
१. वापरण्यात येणाऱ्या शास्त्रवचनांची उजळणी करा व काय म्हणणार ते सांगा.
२. तुम्ही क्रिएशन पुस्तक कसे प्रस्तुत कराल?
ऑक्टोबर ८-१४
जे पुढे दिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात त्यांच्यामध्ये तुम्ही कशी आस्था निर्माण कराल—
१. निर्मिती?
२. उत्क्रांती? (रिझ. पृष्ठे १२६-८)
ऑक्टोबर १५-२१
तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु करणार—
१. पहिल्याच भेटीत?
२. पुनर्भेटीत?
ऑक्टोबर २२-२८
अलिकडची मासिके सादर करणे
१. तुम्ही कोणते लेख दाखवणार?
२. तुम्ही कोणते विशिष्ट मुद्दे सांगणार?
३. आस्था आहे की नाही हे कसे ठरविणार?
ऑक्टोबर २९-नोव्हेंबर ४
तुम्ही केव्हा परत भेट घेणार
१. या महिनाभरात जे आस्थेवाईक मिळालेत अशांची?
२. ज्यांनी प्रकाशन घेण्याचे अभिवचन दिले आहे अशांची?