ईश्वरशासित वृत
◆ मार्टिनिकने मार्चमध्ये २,८८४ प्रचारकांचे नवे शिखर गाठले.
◆ मार्चमध्ये म्यानमारने १,६६७ प्रचारकांचे नवे शिखर गाठले, जे गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक होते.
◆ त्रिनिदादने मार्चमध्ये ५,६८५ प्रचारकांचे नवे शिखर गाठले; हा त्यांचा तिसरा सलग उच्चांक आहे.