क्षेत्र कार्यासाठी सभा
जुलै १-७
संभाषणाचा विषय
१. प्रस्तावना व शास्त्रवचने यांची उजळणी करा.
२. तुम्ही ट्रु पीस पुस्तक कसे प्रस्तुत कराल?
जुलै ८-१४
ट्रू पीस ॲण्ड सेक्युरिटी—हाव यु कॅन फाइण्ड इट? हे पुस्तक यांना कसे सादर करणार?
१. तुमच्या क्षेत्रातील इतर धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांना?
२. धर्म न मानणारे लोक भेटलेच तर त्यांना?
जुलै १५-२१
तुम्हाला पवित्र शास्त्राचा अभ्यास कसा सुरु करता येईल
१. थेटपणे?
२. आरंभाची देणगी दिल्यानंतर?
३. पुनर्भेट घेताना?
जुलै २२-२८
मासिक कार्य हालचालीत
१. तुम्ही कोणता लेख दाखवाल? का?
२. तुम्ही लेखाची प्रस्तुती कशी कराल?
जुलै २९-ऑगस्ट ४
घरमालकाने असे म्हटले तर आम्ही काय उत्तर द्यावे
१. “तुम्ही वसाहतीला मदत करण्याच्या कामात का सहभागी होत नाही?” (रिझ. पृ. २०७-८)
२. “आम्ही तर आधीपासूनच ख्रिस्ती आहोत.” (रिझ. पृ. १९)