वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९० पृ. १
  • क्षेत्र कार्यासाठी सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र कार्यासाठी सभा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • क्षेत्र कार्यासाठी सभा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आपल्या सेवकपणात धीर दाखवा व पारंगत असा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • २००७ “ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” यहोवाच्या साक्षीदारांची प्रांतीय अधिवेशने
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आपल्या राज्य आशेची सहभागिता करण्यासाठी माहितीपत्रके सादर करा
    आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९०
km ८/९० पृ. १

क्षेत्र कार्यासाठी सभा

जुलै ३०-ऑगस्ट ५

माहितीपत्रके सादर करताना

१. तुम्ही कोणते सादर करणार व का?

२. ही सादरता संभाषणाच्या विषयासोबत कशी जोडणार?

३. तुम्ही पवित्र शास्त्राभ्यासापर्यंत कसे जाणार?

ऑगस्ट ६-१२

तुम्ही अभ्यास कसा सुरु करणार

१. प्रथम भेटीतच?

२. माहितीपत्रकाचे वितरण केल्यावर पुनर्भेट घेताना?

ऑगस्ट १३-१९

अशा वेळी कशी साक्ष देता येईल जेव्हा

१. घरमालक दरवाजा बंद ठेऊनच बोलत असतो?

२. पती म्हणतो की तो त्याच्या बायकोला बोलावून आणतो?

३. कोणी म्हणेलः “आम्हाला काहीही नको”?

४. लोक म्हणतातः “थोड्या वेळाने परत या”?

ऑगस्ट २०-२६

दूरध्वनीवरील साक्षीकार्य

१. केव्हा केले जाऊ शकते?

२. काय टाळावे?

३. या कार्याचे आयोजन कसे केले जाते?

४. चांगली नोंद ठेवणे का जरुरीचे आहे?

ऑगस्ट २७-सप्टेंबर २

१. संभाषणाच्या विषयाची उजळणी करा.

२. माहितीपत्रकातील बोलक्या मुद्यांचा विचार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा