घोषणा
● प्रकाशन देणगीः
जुलैः द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? हे नवे पुस्तक रु. १० ला सादर करा. (जेथे हे उपलब्ध नाही तेथे खास सादरतेचे १९२ पृष्ठांचे एक पुस्तक ५ रुपयांना द्या.)
ऑगस्ट व सप्टेंबरः स्कूल या माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी ३ रुपयांना द्यावे.
आक्टोबरः क्रिएशन पुस्तक ३० रुपयांना सादर करा. लहान आकाराचे रु. १५. (ज्या प्रांतिय भाषांत हे उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज् ही पुस्तके देऊ शकता.)
नोव्हेंबरः अवेक! किंवा द वॉचटावर किंवा दोघांची एका वर्षाची वार्षिक वर्गणी, प्रत्येकी ४० रुपये. सहा महिन्याची तसेच महिन्याला प्रकाशित होणाऱ्या मासिकांची वर्गणी २० रुपये. (महिन्याला प्रकाशित होणाऱ्या मासिकांची सहा महिन्याची वर्गणी नाही.)
डिसेंबरः न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र, त्रैक्य किंवा पहा! या माहितीपत्रकासोबत ४३ रुपयांना.
जानेवारी: “क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क” हे पुस्तक १५ रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नाही तेथे १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन जुनी पुस्तके १० रुपयांना किंवा एक ५ रुपयांना द्या.)
● या वर्षाचे अधिवेशन गुरुवार ते रविवार असे चार दिवसांचे असल्यामुळे त्या आठवड्यात मंगळवारी मंडळीचा पुस्तक अभ्यास ठेवावा किंवा तो विभागून अर्धा भाग आधीच्या व अर्धा भाग नंतरच्या आठवडी नेमलेल्या भागासह उरकावा हे वडीलवर्ग ठरवू शकतात.