शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
जून ४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ६७ (३८)
५ मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधील निवडक घोषणा. आठवड्याच्या दिवसातील व शनिवार-रविवारच्या क्षेत्रकार्याच्या व्यवस्थेची उजळणी करा.
२५ मि: “आध्यात्मिक ऐश्वर्याची इतरांसमवेत सहभागी करा.” प्रश्नोत्तरे. आमच्या आध्यात्मिक देण्याविषयी दातृत्वाचे प्रोत्साहन द्या. वेळ आहे त्याप्रमाणे वॉचटावर व अवेक! वर्गण्यांविषयीचे निवडक अनुभव सांगू द्या.
१५ मि: प्रश्नपेटी. उपस्थितांसोबत चर्चा.
गीत १९ (२९) व समाप्तीची प्रार्थना.
जून ११ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २८ (५)
८ मिः स्थानिक घोषणा, ईश्वरशासित वृत्त व जमाखर्च अहवाल. अनुदानाची पोच मिळाली असल्यास त्याची माहिती द्या. राज्य आस्थेसाठी मंडळी जे आर्थिक साहाय्य देत आहे त्याविषयी मंडळीची उबदार प्रशंसा करा.
२२ मिः “तुमची वहिवाट काय आहे?” प्रश्नोत्तराने चर्चा. सभांविषयी रसिकता ठळकपणे मांडा आणि सभा चुकविण्याचा प्रघात टाळण्याविषयी भर द्या. हा भाग हाताळणाऱ्या बंधूने स्थानिक मंडळीची सभांच्या उपस्थितीविषयी जी परिस्थिती आहे तिजविषयीची माहिती समाविष्ट करावी.
१५ मिः “विनिंग द बॅटल अगेन्स्ट डिप्रेशन.” मार्च १, १९९० च्या वॉचटावर मधील पृष्ठ ५-९ वरील साहित्यावर आधारीत वडीलाकरवीचे भाषण. (प्रांतिय भाषेतः “पती या नात्याने प्रेम व आदर दाखविणे.” टेहळणी बुरुज फेब्रुवारी १, १९९०.) पान ४ वर नैराश्य आणणाऱ्या मुळाची जी यादी दिली आहे त्यास उल्लेखून भाषणाची सुरवात करा. हे साहित्य कनवाळूपणे व समजदारीने सादर करावे. या माहितीपासून स्वतःचा फायदा करावा व इतरांनाही त्याची सहभागी करावी असे प्रोत्साहन द्या.
गीत ६५ (३६) व समाप्तीची प्रार्थना.
जून १८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३३ (६८)
५ मिः स्थानिक घोषणा. अलिकडच्या मासिकातील एक किंवा दोन बोलके मुद्दे संक्षिप्तपणे सांगा. आठवड्याच्या शेवटाला क्षेत्राकार्याची जी योजना केली आहे ती संक्षिप्त सांगा.
२२ मिः “सुवार्ता सादरता—पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे.” प्रश्नोत्तराने हाताळणी. अभ्यास चालविणाऱ्या प्रचारकांसाठी प्रशंसोद्गार सांगा. ज्यांना पवित्र शास्त्र अभ्यास नाही त्यांनी आपल्या परिस्थितीची उजळणी करून ती सुधरावी याविषयीचे उत्तेजन द्या. परिच्छेद ४ व ५ मध्ये दिलेल्या प्रस्तावांचे छोटे प्रात्यक्षिक दाखवा.
१८ मिः “पवित्र शास्त्राचा अधिक वापर करणे.” उपस्थितांसोबत चर्चा.
गीत १२७ (६४) व समाप्तीची प्रार्थना.
जून २५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २९ (११)
८ मिः स्थानिक घोषणा.
२२ मिः “सत्याविषयी साक्ष द्या.” लेखाची प्रश्नोत्तराने सहभागी. ज्या प्रचारकांनी आपल्या आराखड्यात सुधारणा करुन साहाय्यक पायनियरींग करण्याचे निश्चित केले आहे अशांची मुलाखत घ्या.
१५ मिः “माणसाचे नव्हे—देवाचे वचन.” उत्साहपर भाषण. सर्वांना या पुस्तकासोबत परिचित होण्याचे प्रोत्साहन द्या. ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे व त्याचा वापर केला आहे अशा एका किंवा दोघांना त्याविषयी वाटणारी रसिकता बोलून दाखवू द्या.
गीत ३० (११७) व समाप्तीची प्रार्थना.