अनुक्रमणिका
१-७ ऑक्टोबर २०१८ चा आठवडा
३ तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?
८-१४ ऑक्टोबर २०१८ चा आठवडा
८ वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका
पहिल्या लेखात चर्चा करण्यात आली आहे की संपूर्ण आणि खरी माहिती मिळवण्यात कोणकोणते अडथळे येऊ शकतात. त्यासोबतच, माहिती अचूकपणे पडताळण्याची क्षमता सुधारण्यासाठी कोणती बायबल तत्त्वं आपली मदत करू शकतात हेही या लेखात सांगितलं आहे. दुसऱ्या लेखात, अशा तीन क्षेत्रांबद्दल चर्चा करण्यात आली आहे ज्यांत लोक सहसा वरवर जे दिसतं त्यांवरून इतरांबद्दल मत बनवतात. तसंच, आपण इतरांशी नि:पक्षपणे कसं वागू शकतो हेही आपण या लेखात पाहू.
१३ जीवन कथा—हात गळू न देण्याचा मी निर्धार केला आहे!
१५-२१ ऑक्टोबर २०१८ चा आठवडा
१८ उदारतेने देणारे नेहमी आनंदी असतात
२२-२८ ऑक्टोबर २०१८ चा आठवडा
यहोवाने मानवांची रचना आनंदी राहून चांगलं जीवन जगण्यासाठी केली आहे. दररोजच्या जीवनात तुम्ही जे काही करता त्यामुळे यहोवाचा उद्देश कसा पूर्ण होत आहे, हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आनंद होईल. या लेखांमध्ये वेगवेगळ्या बाबतीत उदार असण्याच्या फायद्यांबद्दल सांगितलं आहे.