अभ्यास आवृत्ती
ऑगस्ट २०१८
अभ्यास लेख: १-२८ ऑक्टोबर २०१८
© 2018 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुखपृष्ठावरचं चित्र:
मलावी
एक विभागीय पर्यवेक्षक आपल्या पत्नीसोबत पुढच्या मंडळीला भेट देण्यासाठी प्रवासाला निघत आहे. त्यांच्या सायकलवर बायबल आधारित प्रकाशनं, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टम आणि त्यांचं वैयक्तिक सामान आहे
प्रचारक
९३,४१२
बायबल अभ्यास
१,४५,५०४
स्मारकविधीची उपस्थिती (२०१७)
३,१५,७८४
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिलं जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवलं जातं.
दान देण्यासाठी कृपया www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांतील शास्त्रवचनं द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. तर मत्तय ते प्रकटीकरण या पुस्तकांतील शास्त्रवचनं नवे जग भाषांतर-ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचनं क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.