वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp16 क्र. ४ पृ. १६
  • देवाचे राज्य काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे राज्य काय आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे राज्य काय आहे?
  • देवाचे राज्य कधी येणार आहे?
  • देवाचं राज्य—नेमकं काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • संपूर्ण जगावर राज्य करू शकेल असं एखादं स्थिर सरकार आहे का?—⁠बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
  • देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • देवाचं राज्य काय आहे?
    देवाचं राज्य काय आहे?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
wp16 क्र. ४ पृ. १६
स्वर्गातील सिंहासनातून, पृथ्वीवर प्रकाश पडत आहे

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

देवाचे राज्य काय आहे?

काही लोक काय विश्‍वास करतात काही लोक म्हणतात की देवाचे राज्य, एका व्यक्‍तीच्या हृदयात असतं. दुसरे काही म्हणतात, या जगात शांती आणि बंधुभाव आणण्यासाठी माणसांनी केलेल्या प्रयत्नांचं फळ म्हणजेच देवाचे राज्य. तुम्हाला काय वाटतं?

बायबलमध्ये काय सांगितलं आहे

“स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही . . . तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करेल व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) देवाचे राज्य हे एक खरोखरचं सरकार आहे.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • देवाचे राज्य स्वर्गातून राज्य करतं.—मत्तय १०:७; लूक १०:९.

  • देव या राज्याद्वारे स्वर्गात आणि पृथ्वीवर आपली इच्छा पूर्ण करतो.—मत्तय ६:१०.

देवाचे राज्य कधी येणार आहे?

तुम्ही काय म्हणाल?

  • कुणालाच माहीत नाही

  • लवकरच

  • कधीच नाही

बायबलमध्ये काय सांगितलं आहे

“सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) एकदा सुवार्तेचा पूर्णपणे प्रचार झाला की, देवाचे राज्य येईल आणि आताच्या दुष्ट व्यवस्थेचा नाश करेल.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • देवाचे राज्य नक्की कधी येईल हे पृथ्वीवर कुणालाच माहीत नाही.—मत्तय २४:३६.

  • बायबलमधील भविष्यवाण्या दाखवतात की देवाचे राज्य लवकरच येईल.—मत्तय २४:३, ७, १२. (wp16-E No. 5)

अधिक माहिती हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा ८ वा अध्याय पाहा

हे पुस्तक www.jw.org/mr वरदेखील उपलब्ध आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा