प्रस्तावना
तुम्हाला काय वाटतं?
हे शब्द कधी खरे होतील का?
“तो [देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही.”—प्रकटीकरण २१:३, ४.
टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात, देवाने दिलेलं हे अभिवचन तो कसं पूर्ण करणार आहे आणि याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो त्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे.