प्रस्तावना
तुम्हाला काय वाटतं?
मानवांचा मृत्यू व्हावा अशी देवाची इच्छा होती का? बायबल म्हणतं: “तो [देव] त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल.”—प्रकटीकरण २१:४.
जीवन आणि मृत्यू यांविषयी बायबलमध्ये काय म्हटलं आहे, याबद्दल टेहळणी बुरूज च्या या अंकात चर्चा करण्यात आली आहे.