अनुक्रमणिका
१५ नोव्हेंबर २०१४
© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
२९ डिसेंबर, २०१४–४ जानेवारी, २०१५
येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्यावर कोणता प्रभाव पडतो?
पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ५, २३
५-११ जानेवारी, २०१५
पृष्ठ ८ • गीत क्रमांक: २०, १७
१२-१८ जानेवारी, २०१५
पृष्ठ १३ • गीत क्रमांक: ३२, २७
१९-२५ जानेवारी, २०१५
पृष्ठ १८ • गीत क्रमांक: ४६, १८
२६ जानेवारी, २०१५–१ फेब्रुवारी, २०१५
पृष्ठ २३ • गीत क्रमांक: ४९, १०
अभ्यास लेख
▪ येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्यावर कोणता प्रभाव पडतो?
येशूचे पुनरुत्थान झाले आणि तो आज जिवंत आहे अशी खात्री आपण का बाळगू शकतो हे जाणून घ्या. येशूला पुनरुत्थानानंतर स्वर्गात अमर जीवन देण्यात आले, या गोष्टीचा आपल्यावर व आपल्या प्रचार कार्यावर कोणता प्रभाव पडला पाहिजे हेही या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.
▪ आपण पवित्र का असले पाहिजे?
▪ आपले आचरण नेहमी पवित्र ठेवा
हे लेख लेवीय या पुस्तकावर आधारित आहेत. आपल्या लोकांनी पवित्र असावे अशी अपेक्षा यहोवा का करतो आणि आपण पवित्र कसे राहू शकतो हे या लेखांत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, आपल्या सर्व आचरणात आपण पवित्र असल्याचे कसे दाखवू शकतो हेही सांगण्यात आले आहे.
▪ ज्यांचा देव यहोवा आहे असे लोक
▪ आता तुम्ही “देवाचे लोक” आहा
आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो, त्यांच्यापैकी काहींना ही गोष्ट समजायला कठीण वाटते की आज पृथ्वीवर यहोवाची फक्त एकच संघटना आहे. त्यांना असे वाटते, की एखाद्या व्यक्तीचे मन चांगले असेल तर देव तिची उपासना स्वीकारतो, मग ती कोणत्याही धर्माची असो. आज देवाचे लोक कोण आहेत हे ओळखणे आणि त्यांच्यासोबत मिळून यहोवाची उपासना करणे महत्त्वाचे का आहे, हे समजून घेण्यास हे दोन लेख आपल्याला मदत करतील.
मुखपृष्ठ: संगीत आणि पारंपरिक नृत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या क्यूबा बेटावरील, सॅन्टियागो द क्यूबा या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरात प्रचार करताना राज्य प्रचारक
क्यूबा
लोकसंख्या
१,११,६३,९३४
प्रचारक
९६,२०६
सामान्य पायनियर
९,०४०