अनुक्रमणिका
१५ जुलै २०१४
© २०१४ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
१-७ सप्टेंबर, २०१४
यहोवा आपल्या खऱ्या उपासकांना ओळखतो
पृष्ठ ७ • गीत क्रमांक: १८, १०
८-१४ सप्टेंबर, २०१४
यहोवाचे खरे उपासक अनीतीपासून दूर राहतात
पृष्ठ १२ • गीत क्रमांक: ३४, २९
१५-२१ सप्टेंबर, २०१४
पृष्ठ २३ • गीत क्रमांक: ३१, ४७
२२-२८ सप्टेंबर, २०१४
पृष्ठ २८ • गीत क्रमांक: २८, ४५
अभ्यास लेख
▪ यहोवा आपल्या खऱ्या उपासकांना ओळखतो
▪ यहोवाचे खरे उपासक अनीतीपासून दूर राहतात
या लेखांमध्ये २ तीमथ्य २:१९ यात आपण जे वाचतो त्याचा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे आणि मोशेच्या काळात घडलेल्या घटनांचा या वचनाशी काय संबंध आहे तेही यात सांगण्यात आले आहे. आपण यहोवाचे खरे उपासक आहोत आणि अनीतीपासून दूर राहतो हे ख्रिस्ती या नात्याने कसे दाखवू शकतो याविषयी जाणून घ्या.
▪ “तुम्ही माझे साक्षी आहा”
▪ “तुम्ही माझे साक्षी व्हाल”
यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाण्याचा काय अर्थ होतो याबद्दल या लेखांत सांगण्यात आले आहे. यहोवा व येशू या दोघांविषयी साक्ष देण्याच्या बहुमानासोबतच, आवेशाने प्रचार कार्य करण्याची आणि चांगली वर्तणूक ठेवून देव व ख्रिस्त यांच्या नावाचा गौरव करण्याची जबाबदारी आपल्यावर येते.
याच अंकात
३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—माइक्रोनीशियामध्ये
१७ जन्मदात्या पित्याला गमावलं—पण स्वर्गातील पित्याला मिळवलं!
मुखपृष्ठ:पारंपरिक वेशभूषेत असलेल्या दोन डेबेले जातीच्या स्त्रियांना बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाद्वारे साक्ष देत असताना दोन बहिणी. ग्रामीण भागात असलेल्या एका घरासमोर त्या बसलेल्या आहेत. संपूर्ण आफ्रिकेत फक्त २ टक्केच लोक डेबेले जातीचे आहेत
दक्षिण आफ्रिका
लोकसंख्या:
५,०५,००,०००
प्रचारकांचा उच्चांक:
९४,१०१
डेबेले भाषिक प्रचारक:
१,००३