वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ३/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ३/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ मार्च २०१३

© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. सर्वाधिकार स्वाधीन.

अभ्यास आवृत्ती

२९ एप्रिल, २०१३–५ मे, २०१३

यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना “अडखळण्याचे कारण पडणार नाही”

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ४५, ३२

६-१२ मे, २०१३

यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?

पृष्ठ ८ • गीत क्रमांक: ३१, २३

१३-१९ मे, २०१३

देवाची ओळख घडल्यानंतर आता पुढे काय?

पृष्ठ १३ • गीत क्रमांक: ५४, २४

२०-२६ मे, २०१३

यहोवा आपले निवासस्थान

पृष्ठ १९ • गीत क्रमांक: ५१, १

२७ मे, २०१३–२ जून, २०१३

यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा

पृष्ठ २४ • गीत क्रमांक: २७, १०

अभ्यास लेख

▪ यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना “अडखळण्याचे कारण पडणार नाही”

सर्व ख्रिस्ती सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत आहेत. पण आदामापासून आलेल्या पापामुळे आपण सर्व जण कधी ना कधी अडखळतो. हा लेख आपल्याला अशा पाच गोष्टींविषयी सांगेल ज्या आपल्याला अडखळायला लावू शकतात. तसेच, या गोष्टींनी आपल्याला जीवनाची शर्यत जिंकण्यापासून अडवू नये म्हणून आपल्याला काय करता येईल हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

▪ यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?

यिर्मयाचे पुस्तक हृदयाबद्दल बरेच काही सांगते. “हृदयाने बेसुनत” असण्याचा काय अर्थ होतो आणि हे ख्रिश्‍चनांच्या बाबतीतही कशा प्रकारे घडू शकते याविषयी या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, आपण यहोवाला “ओळखणारे हृदय” कसे उत्पन्‍न करू शकतो हेदेखील आपण पाहू.—यिर्म. ९:२६; २४:७.

▪ देवाची ओळख घडल्यानंतर आता पुढे काय?

देवाला ओळखण्यासाठी व देवाने आपली ओळख करून घेण्यासाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे? एक ख्रिस्ती या नात्याने आपली वाढ ही आध्यात्मिक रीत्या परिपक्व बनल्यानंतरही कशा प्रकारे व का सुरू राहते? हा लेख तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास साहाय्य करेल.

▪ यहोवा आपले निवासस्थान

आपण सध्याच्या जगातील आध्यात्मिक रीत्या असुरक्षित वातावरणात राहत आहोत, तरीसुद्धा आपण घाबरण्याचे कारण नाही. यहोवा देव कशा प्रकारे आपल्याकरता सर्वात सुरक्षित निवासस्थान आहे हे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

▪ यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा

देवाच्या नावाने ओळखले जाणारे लोक असण्याचा काय अर्थ होतो? त्याच्या नावाने चालत राहण्याचा काय अर्थ होतो? आणि जे यहोवाच्या नावाचा अवमान करतात त्यांच्याकडे तो कशा दृष्टीने पाहतो? या लेखात या प्रश्‍नांची उत्तरे सापडतील.

याच अंकात

१८ सांत्वन मिळवा—सांत्वन द्या

२९ हे विधान जोसिफसनेच केले होते का?

३० कधीही आशा सोडू नका!

मुखपृष्ठ: फिनलंडची किनारपट्टी बरीच लांब असून या देशात अनेक बेटे आहेत. तसेच, खासकरून मध्य व पूर्व फिनलंडमध्ये अनेक तलाव आहेत. अधिक गरज असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या काळासाठी सेवा करायला जाणारे काही प्रचारक साक्षकार्यासाठी बोटींचा वापर करतात

फिनलंड

लोकसंख्या:

५३,७५,२७६

प्रमाण:

लोकसंख्येतील दर २८३ लोकांमागे १ साक्षीदार

सामान्य पायनियर:

१,८२४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा