अनुक्रमणिका
१५ सप्टेंबर, २०१२
© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.
अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख:
२२-२८ ऑक्टोबर, २०१२
पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ४९, ४६
२९ ऑक्टोबर, २०१२–४ नोव्हेंबर, २०१२
शांती—हजार वर्षांदरम्यान व त्यानंतरही!
पृष्ठ ८ • गीत क्रमांक: ५५, १९
५-११ नोव्हेंबर, २०१२
यहोवा आणि येशू यांच्या धीराचे अनुकरण करा
पृष्ठ १८ • गीत क्रमांक: ३५, ४
१२-१८ नोव्हेंबर, २०१२
“तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही”
पृष्ठ २३ • गीत क्रमांक: ४३, ४७
१९-२५ नोव्हेंबर, २०१२
यहोवा आपल्या आनंदित लोकांना एकत्र जमवतो
पृष्ठ २८ • गीत क्रमांक: २०, २१
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-१२
लवकरच महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. या दोन लेखांत दहा घटनांविषयी सांगितले आहे ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांपैकी पाच घटना सैतानाच्या जगाच्या नाशाशी संबंधित आहेत आणि पाच नवीन जगाच्या स्थापनेशी संबंधित आहेत.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १८-२२
आपण सर्व जण या दुष्ट जगाच्या नाशाची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्यानंतर पूर्वभाकीत केलेले नंदनवन स्थापित होईल. त्यासाठी तुम्ही अनेक महिन्यांपासून किंवा अनेक वर्षांपासून वाट पाहत असला, तरी धीराने वाट पाहत राहणे इतके महत्त्वाचे का आहे? आवश्यक असलेला धीर उत्पन्न करण्यास हा लेख आपल्याला साहाय्यक ठरेल.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २३-२७
देवाचे सर्व लोक या दुष्ट जगाच्या अंताची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अंत येण्याचा दिवस किंवा घटका माहीत नसल्याचे अनेक फायदे आहेत हे या लेखात सांगितले आहे.
अभ्यास लेख ५ पृष्ठे २८-३२
हजारो वर्षांपासून शुद्ध उपासनेत अधिवेशनांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. प्राचीन व आधुनिक काळातील अधिवेशनांमधील आध्यात्मिक रीत्या उल्लेखनीय पैलूंचे या लेखात परीक्षण करण्यात आले आहे. शिवाय, अधिवेशनांना उपस्थित राहिल्याने होणाऱ्या फायद्यांविषयीदेखील सांगितले आहे.
याच अंकात
१३ विविध ईश्वरशासित प्रशाला—यहोवाच्या प्रेमाचा पुरावा
मुखपृष्ठ: फिलिपीन्झमध्ये बांधव सर्व प्रकारच्या लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न करतात. जसे की, उत्तर लूझॉन येथे प्रचारक साइडकार लावलेल्या मोटरसायकलवर बसलेल्या या माणसाला साक्ष देत आहेत
फिलिपीन्झ
फिलिपीन्झमधील प्रचारक
१,७७,६३५
सामान्य पायनियर
२९,६९९
२०११ मध्ये बाप्तिस्मा घेतलेले
८,५८६
भाषांतर केल्या जाणाऱ्या भाषा
२१