अनुक्रमणिका
१५ फेब्रुवारी, २०१२
© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. सर्वाधिकार स्वाधीन.
अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख:
२-८ एप्रिल, २०१२
जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा
पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ५, १४
९-१५ एप्रिल, २०१२
पृष्ठ १० • गीत क्रमांक: १०, ४७
१६-२२ एप्रिल, २०१२
मंडळीतील सकारात्मक आत्मा टिकवून ठेवा
पृष्ठ १८ • गीत क्रमांक: २०, २८
२३-२९ एप्रिल, २०१२
धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांतही शक्य आहे आनंदी राहणे
पृष्ठ २६ • गीत क्रमांक: ३९, ६
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १ पृष्ठे ३-७
येशूने आपल्या शिष्यांना जागृत राहण्यास का आर्जवले? पृथ्वीवर असताना ख्रिस्त कोणत्या तीन मार्गांनी जागृत राहिला याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. आपल्याला येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करता यावे म्हणून त्या प्रत्येक मार्गावरून आपण व्यावहारिक रीत्या काय शिकू शकतो याचे परीक्षण या लेखात आपण करू.
अभ्यास लेख २ पृष्ठे १०-१४
बायबलच्या काळात यहोवाच्या सेवकांनी कशा प्रकारे धैर्य दाखवले याचे परीक्षण करणे लाभदायक का आहे? आपल्याला धैर्याने कार्य करण्यास मदत करण्यासाठी तयार केलेल्या या लेखात वरील प्रश्नाची चर्चा केली जाईल.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १८-२२
आपल्यापैकी प्रत्येक जण एक विशिष्ट आत्मा अर्थात एक विशिष्ट मनोवृत्ती प्रदर्शित करत असतो. आपण कशा प्रकारे मंडळीतील प्रेमळ, सकारात्मक आत्मा टिकवून ठेवू शकतो याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २६-३०
धार्मिक रीत्या विभाजित असलेल्या कुटुंबांत राहणाऱ्या ख्रिश्चनांना दररोज निरनिराळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सत्यात असलेले कौटुंबिक सदस्य कशा प्रकारे कुटुंबात शांती विकसित करू शकतात, तसेच सत्यात नसलेल्या कौटुंबिक सदस्यांना सत्य स्वीकारण्यास मदत व्हावी म्हणून सत्यात असलेले सदस्य कुटुंबात शांतीपूर्ण वातावरण कसे वाढीस लावू शकतात याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.
याच अंकात
८ त्यांनी धैर्यानेदेवाचे वचन घोषित केले!
१५ मनात विषकालवणारा दुर्गुण—ईर्ष्या
२३ नाथान—शुद्ध उपासनेचानिष्ठावान समर्थक
मुखपृष्ठ: भारतातील नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जेथे दररोज ३०० च्या वर रेल्वेगाड्या ये-जा करतात, आपले बंधुभगिनी देशातील सर्व भागांतून येणाऱ्या प्रवाशांना साक्ष देतात
भारत
लोकसंख्या
१,२२,४६,१४,०००
प्रचारक
३३,१८२
प्रचारकांच्या संख्येत वाढ
५ टक्के