टेहळणी बुरुज १९९५ ची विषयसूची
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यासाचे लेख
आजतागायत यहोवाकडून शिकवण्यात आलेले, ८/१
ईश्वरी सार्वभौमत्वासाठी ख्रिस्ती साक्षीदार, ९/१
उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा, १/१५
एका पुनर्स्थापित ‘देशात’ एकत्र वास्तव्य करणारे, ७/१
खऱ्या उपासकांचा मोठा लोकसमुदाय—ते कोठून आले आहेत? २/१
खऱ्या देवाचे भय बाळगण्याचे फायदे, ३/१५
ख्रिस्ती स्त्रिया सन्मान व आदर यास पात्र आहेत, ७/१५
खऱ्या देवाचे भय आता का बाळगावे? १०/१५
खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार, ९/१
जागृत राहण्याचा काळ, ११/१
तो ‘भट्टीसारखा तप्त’ दिवस, ४/१५
तुमच्या कुटुंबात देव प्रथम स्थानी येतो का? १०/१
तुम्ही न्यायासनासमोर कसे उभे राहणार? १०/१५
“तुमच्या तर्कशक्तीनुसार पवित्र सेवा,” ६/१५
त्यांनी अगदी “तसे केले,” १२/१५
तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात! ४/१
थकलेल्यांना प्रेमळ आमंत्रण, ८/१५
दुःखित असलो तरी आपण आशेविना नाही, ६/१
दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे, ५/१
देवाच्या आरंभीच्या सेवकांमध्ये स्त्रियांची प्रतिष्ठित भूमिका, ७/१५
“दररोज” आपल्या समर्पणानुरूप जगणे, ३/१
‘दुष्ट पिढीतून’ बचावलेले, ११/१
‘देवाचे इस्राएल’ आणि “मोठा लोकसमुदाय,” ७/१
देवाची सेवा करण्यास तुम्हाला काय प्रवृत्त करते? ६/१५
नीतिमानांचे पुनरुत्थान होईल, २/१५
प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य (भाग १ आणि २), ५/१५
प्रेषितांच्या काळात प्रकाशाचे चकाकणे, ५/१५
प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन द्या—कशाप्रकारे? ४/१
प्रीती अयोग्य ईर्ष्येवर विजय मिळवते, ९/१५
पालकांनो व मुलांनो: देवाला प्रथम स्थान द्या! १०/१
बायबलचा स्वीकार करा कारण ते विश्वसनीय आहे, ५/१
मोठा लोकसमुदाय पवित्र सेवा करत आहे, २/१
“माझे जू सोईचे व माझे ओझे हलके आहे,” ८/१५
मोठया संकटातून जिवंत वाचवलेले, २/१५
मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे? १०/१५
यहोवाच्या शुद्ध उपासनेसाठी ईर्ष्यावान, ९/१५
यहोवा—शिक्षण देणारा देव, ८/१
यहोवा थकलेल्यांस सामर्थ्य देतो, १२/१
यहोवाचा भयप्रत दिवस जवळ आहे, ४/१५
यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग आहे, १/१५
यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे, ३/१५
“वचनाप्रमाणे आचरण करणारे” आनंदी लोक, १२/१५
शरणपूरे—देवाची दयाळू तरतूद, ११/१५
“शरणपुरात” राहा आणि जगा, ११/१५
स्वर्गीय नागरिकत्व असलेले ख्रिस्ती साक्षीदार, ७/१
“सर्व सांत्वनदाता देव” याजकडून सांत्वन, ६/१
समर्पित—कोणाला? ३/१
सत्वनिष्ठा राखणारे राष्ट्र, १/१
सत्वनिष्ठा राखणारे राष्ट्र, १/१
सैतान आणि त्याच्या कार्यांवर विजय मिळवणे, १/१
हार मानू नका! १२/१
“हे लहान कळपा, भिऊ नको”, २/१५
इतर लेख
अम्मोनी, दयेची शत्रुत्वाने परतफेड करणारे लोक १२/१५
आपल्या पूर्वजांसाठी नवे जीवन, ५/१५
आपले निशाण मागे ठेवून गेलेला मुद्रक (रॉबर्ट एट्यन), ४/१५
आत्मिक क्षेत्रातील अधिपती, ७/१५
ईर्ष्या, ९/१५
ईर्ष्येने माझे जीवन जवळजवळ उद्ध्वस्त केले, ९/१५
उत्तम जीवन—लवकरच! ११/१५
उत्पादकता—देवाची देणगी, २/१
कॅथरी लोक—ख्रिस्ती हुतात्मे? ९/१
करैत आणि सत्यासाठी त्यांचा शोध, ७/१५
कोणीही दरिद्री नसेल तेव्हा, ५/१
जीवन तुमच्याकरता किती मौल्यवान आहे? १/१५
जगभरातील स्त्रिया, ६/१५
त्याने ईश्वरी मार्गदर्शन स्वीकारले (योसेफ, येशूचा दत्तक पिता), १/१५
तो मशीहाचा अग्रगामी होता (बाप्तिस्मा करणारा योहान), ५/१५
त्यांचा प्रकाश मालवला नाही, ११/१५
तुमच्या व्यापारामुळे तुम्हाला कोणती किंमत मोजावी लागेल? ५/१
तुम्ही यहोवाची स्तुती कराल का? ३/१५
तुमचा धर्म—कधीही त्याग करू नये? २/१
देवदूत, ११/१
देव जगावर अधिपत्य गाजवतो? ७/१५
देवाने आपले नशीब आधीच ठरवले आहे का? २/१५
द्वेषाचा कधी अंत? ६/१५
धर्म—एक निषिद्ध विषय? ४/१
धार्मिक सत्य साधण्याजोगे आहे का? ४/१५
निरर्थक प्रथा? (कबुली), ९/१५
पुढे सुकाळ आहे, ८/१
परूशी व सदूकी ह्यांचे खमीर, ३/१५
पूर्वनियती, २/१५
भय—आता सर्वसामान्य पण सर्वकाळासाठी नाही! १०/१५
भय—मित्र की शत्रू? १०/१५
भयाचा कधी अंत होईल? ८/१५
भ्रष्टाचाररहित जग, ६/१
मैमोनाईड्स—यहुदी धर्माची पुन्हा मांडणी करणारा मनुष्य, ३/१
मॅसोरेट, ९/१५
युद्ध नसलेले जग—केव्हा? १०/१
रक्त संक्रमणांचा पुनर्विचार, ८/१
विफल प्रयत्नांची पन्नास वर्षे (संयुक्त राष्ट्रे), १०/१
वेदांतीय पेच (जीवाचे अमरत्व), ३/१
विल्यम टिंड्ल—दूरदर्शी मनुष्य, ११/१५
सुफलता व युद्धाच्या देवता ११/१५
संप्रदाय सत्याच्या विसंगतीत असतात तेव्हा, १२/१
“सत्य काय आहे?” ७/१
स्वातंत्र्याकडे जाणारा मार्ग, ९/१
“हालणारा“ पर्वत, (आयर्लंड), ४/१५
हेवा करणारा मनुष्य, ९/१५
ख्रिस्ती जीवन आणि गुण
आर्थिकतेच्या कठीण काळात सडेपणा, ६/१५
कमतरता, पाप आणि पश्चाताप यांची निश्चिती करणे, १/१
ख्रिस्ती जाहीर निंदेला कशी प्रतिक्रिया दाखवतात, ४/१
गत काळातील ईश्वरी कुटुंबे, ९/१५
चिकाटीची प्रतिफळे, ८/१
तुम्ही अधिक समजबुद्धी विकसित करू शकता का? ९/१
तुमच्या निकडीच्या भावनेस जपून ठेवा, १०/१
तुम्ही अलीकडेच एखाद्याला उत्तेजन दिले आहे का? १/१५
तुम्ही तुमच्या प्रार्थना समृद्ध कशा बनवाल? ३/१५
तुम्ही मिणमिणती वात विझवाल का? ११/१५
तुम्ही हे अडथळे पार करू शकता! ७/१५
देण्याचा आत्मा, १२/१५
धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते, १२/१५
धीर इतका असामान्य का आहे? ६/१५
धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते, १२/१५
फाजील धार्मिकतेपासून सांभाळा! १०/१५
बहिष्कृत करणे—प्रेमळ तरतूद? ७/१५
भक्तिहीन परंपरांचा प्रतिकार करा! ८/१५
“व्याकुळ चित्त” ग्रस्तांना सांत्वन, ११/१
“संबंध जोडून विजोड होऊ नका”, ११/१५
सत्वनिष्ठा राखून जिवंत राहा! १/१
समस्या कशा हाताळाव्यात याविषयीचा धडा, २/१५
हा कोणाचा दोष आहे? २/१
जीवन कथा
आमचा समृद्ध आध्यात्मिक वारसा (एफ. स्मिथ), ८/१
आम्हाला अति मोलवान मोती देण्यात आला होता (आर. गंथर), ६/१
एकटीच परंतु कधीही न त्यागलेली (ए. लुईस), ७/१
“खाली पडलो, तरी नाश झाला नाही” (यू. हेल्गसन), ११/१
दीर्घ प्रयत्न प्रगतीकडे निरवतात (जे. मॅग्लॉव्हस्की), ५/१
“प्रीति कधी अंतर देत नाही” (एस. लॅडसुई), ९/१
प्रौढत्वाप्रत प्रगती करण्यासाठी माझा निर्णय (सी. डकाव), ४/१
माझे जीवन समर्पित करण्याजोगी सर्वोत्तम गोष्ट (बी. अँडरसन), ३/१
माझ्या पालकांचे अनुकरण करणे (एच. पॅडगेट), १०/१
शतायुषी पण तरी बळकट होत चाललेले (आर. मिटचेल), १२/१
सहभागिता करण्याजोगा अमूल्य ठेवा (जी. मालास्पिना), १/१
‘ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे म्हणून आम्ही हार मानत नाही’ (आर. टेलर), २/१
बायबल
“जुना करार” किंवा “इब्री शास्त्रवचने”? ३/१
ते केव्हा वाचतात, त्यांना त्याचा लाभ कसा होतो, ५/१
न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन एका विद्वानाला प्रभावीत करते, ४/१५
बायबल किती मूल्यवान आहे? ३/१५
मॅसोरेटीक पाठ काय आहे? ५/१५
यहोवा
देवाचे नाव धारण केलेली नाणी, ५/१५
यहोवाचे साक्षीदार
अथेन्स, ग्रीस, १०/१५
“ईश्वरी भय” प्रांतिय अधिवेशने, १/१५
गिलियड पदवीधर, ६/१ १२/१
झांबिया, ३/१५
डॉमिनिकन प्रजासत्ताक, २/१५
त्यांनी प्रीतीठायी हे सर्व केले (विधवेच्या घराची दुरुस्ती), निऊमधील राज्य सभागृह, १२/१५
न्यूझीलंड, ११/१५
निवृत्ती आमच्यासाठी नाही! (जपान), ३/१५
‘प्रत्येक जण त्यांच्यासारखा असता तर!’ ९/१
प्वेर्त रीको, १/१५
“पैसा येतो तरी कोठून?” १२/१
ब्राझील, ७/१५
‘बाळकांच्या मुखातून’, १/१
भारत, ९/१५
“मी यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे”! १२/१५
मोझांबिकमध्ये “मीठ विकणे”, ४/१५
श्रीलंका, ८/१५
साक्षीदारांविरुद्ध भरलेल्या खटल्यावर निर्णय घेण्यात येतो सिंगापूर उपासनेच्या स्वातंत्र्याला पायदळी तुडवते, १०/१
स्वीडन, ५/१५
हिमालयापेक्षा उंच पर्वत चढणे (नेपाळ), ६/१५
येशू ख्रिस्त
येशूचे चमत्कार, ३/१
येशूविषयीच्या शंका समर्थित आहेत का? ८/१५
राज्य घोषकांचा वृत्तान्त
१/१, २/१, ३/१, ४/१, ५/१, ७/१, ८/१, ९/१, ११/१, १२/१
वाचकांचे प्रश्न
अलीशिबाला भेटण्यास गेली तेव्हा मरीया गरोदर? ७/१५
गलतीकर ६:८ मधील “आत्मा,” ६/१५
“दुसरी मेंढरे” आणि “मोठा लोकसमुदाय” फरक? ४/१५
“दुसरी मेंढरे” यांच्यासाठी येशू आता महायाजक? ६/१
“पिढी” (१ पेत्र २:९; मत्त. २४:३४), ११/१
प्रारंभिक नियमन मंडळाचे सदस्य सर्वच यहुदी असल्यामुळे देव पक्षपात करत होता का? ७/१
“प्रितीच्या ठायी भीति नसते” (१ योहा. ४:१८), “देवाचे भय धरा” (१ पेत्र २:१७), ८/१
‘पुष्कळ जण शिक्षक होऊ नका’ (याको. ३:१), ९/१५
फिलिस्टाईन लोक कोण होते? २/१
बाप्तिस्म्याच्या वेळी प्रदर्शित केलेली मनोवृत्ती, ४/१
“सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव” (फिलि. २:९), ११/१५