वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१५ पृ. ३१
  • टेहळणी बुरुज १९९४ची विषयसूची

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टेहळणी बुरुज १९९४ची विषयसूची
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • अभ्यासाचे अग्रलेख
  • इतर लेख
  • ख्रिस्ती जीवन व गुण
  • जीवन कथा
  • बायबल
  • यहोवा
  • यहोवाचे साक्षीदार
  • येशू ख्रिस्त
  • राज्य घोषकांचा वृत्तांत
  • वाचकांचे प्रश्‍न
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१५ पृ. ३१

टेहळणी बुरुज १९९४ची विषयसूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यासाचे अग्रलेख

अधिकाराविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन, ७/१

अधिकाराला आनंदी अधीनता, ७/१

‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा,’ १२/१

आमच्या कठीण काळासाठी साहाय्यकारी शिक्षण, ४/१५

“आपल्या उपस्थितीचे चिन्ह काय?” २/१

ईश्‍वरी शिक्षणाविरुद्ध दुरात्म्यांचे शिक्षण, ४/१

ईश्‍वरी शिक्षण विजय मिळवते, २/१

ईश्‍वरी शिक्षणाच्या लाभांचा आनंद मिळवा, २/१

ईयोबाचे प्रतिफळ—आशेचा एक स्रोत ११/१५

ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो. ११/१५

ईश्‍वरी शासन पद्धतीतील मेंढपाळ आणि मेंढरे, १/१

कनवाळू व्हा, ११/१

खोट्या शिक्षकांविरुद्ध यहोवाचा न्यायदंड, ३/१

चांगली आणि वाईट—फळे, ३/१

तुम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करीत आहात का? ४/१

तुम्ही कोणत्या मेजावरचे खात आहात? ७/१

तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा, ७/१५

तुमच्या घराण्याच्या तारणासाठी कठीण परिश्रम करा, ७/१५

देवाचे सेवक—संघटित व आनंदी लोक, १०/१

देवाच्या कळपाचे प्रीतीने पालन करणे, १०/१

देवाच्या संदेष्ट्यांचा कित्ता घ्या, ९/१५

देवाकडून शिक्षण प्राप्त झालेल्यांप्रमाणे चाला, ४/१५

पतित शरीरावरील पापाच्या पकडीबरोबर लढत देणे, ६/१५

पालकहो, तुमच्या मुलांना विशेष काळजीची आवश्‍यकता आहे, ५/१५

प्रथम या सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे, ८/१५

प्रीतीच्या परिपूर्ण बंधनात एकवटलेले, १२/१५

मातीपासून घडविले असतानाही निश्‍चयाने पुढे जा! ९/१

यहोवा आपला कनवाळू पिता, ११/१

यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का? १०/१५

यहोवा तुम्हाला सामर्थ्यशाली बनवू शकतो, १२/१५

यहोवा—उद्देश राखणारा देव, ३/१५

यहोवा समंजस आहे! ८/१

यहोवा ईश्‍वरी पद्धतीने शासन करतो, १/१

यहोवाचा राष्ट्रांविरुद्ध वादविवाद, ३/१

यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करा, ९/१५

यहोवामध्ये आनंद करा! ९/१

यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात न्याय्य स्थान, १२/१

यहोवाचे गुणगान करा, ५/१

यहोवाचा आश्रय घ्या, १/१

यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका, ११/१५

यहोवावर त्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी भाव ठेवा, ३/१५

यहोवाचे साक्षीदार जागृत का राहतात, ५/१

युवकांनो—तुम्ही कोणाच्या शिक्षणाकडे लक्ष देता? ५/१५

येशूप्रमाणे तुम्ही शिकवता का? १०/१५

योग्य धर्म तुम्हाला सापडला का? ६/१

योग्य प्रकारच्या धर्माला ओळखण्यासोबत जबाबदारी येते, ६/१

राज्य उद्‌घोषक संपूर्ण पृथ्वीवर सक्रिय, ५/१

वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके, १/१

“सर्व राष्ट्रांस” साक्ष देणे, ८/१५

समंजसपणा विकसित करा, ८/१

सुशिक्षणाला तुमच्या जीवनाचा मार्ग बनवा, ६/१५

“ह्‍या गोष्टी केव्हा होतील ते आम्हास सांगा” २/१

इतर लेख

अब्राहाम—येथे पुरले, तरीही जिवंत? ६/१५

अंधांसाठी आशा, ८/१५

आण्विक धमकी, ८/१

आरोग्य चाचणी, १२/१५

अधिकाराला काय झाले आहे? ७/१

उत्क्रांतीची न्यायचौकशी, ९/१

एकाकीपणा, ९/१५

‘खोट्या कहाण्यांपासून दूर राहा,’ ४/१

तिला (मरीया) यहोवाची उदंड कृपा लाभली, ११/१५

“ती त्याची वाणी ओळखतात,” ७/१५

त्याच्या अंतःकरणातील इच्छेची पूर्तता झाली (शिमोन), ३/१५

दुरात्मे, २/१

धर्म तुमच्या गरजांना तृप्त करीत आहे का? ५/१

नास्तिकवाद, १२/१

नाताळ—तो खरोखरच ख्रिस्ती आहे का? १२/१५

चांगले जग—केवळ एक स्वप्न? ४/१

पेत्राची कबर—वॅटिकन मध्ये? १०/१५

प्रभूचे सांजभोजन—कितीदा साजरे करावे? ३/१५

भयाने जगावर पकड बसवली आहे, ७/१५

मृत कोठे आहेत? ११/१५

‘मुखात घास भरवा, पायांना नव्हे’ (आफ्रिकेतील पारंपारिक दफन पद्धत), ३/१५

मृत प्रियजन—त्यांना पुन्हा पाहू शकाल का? ६/१५

मृत आपल्याला पाहू शकतात का? ११/१५

मनुष्य देवाच्या प्रतिरुपाचा कसा असू शकतो? ४/१

मानवी दुःख—त्याला देव अनुमती का देतो, ११/१

योसेफसचा अत्यंत मोहक कालवृत्तांत, ३/१५

यहुदी दिनदर्शिका, ७/१५

यहोवाची सेवा करण्यासाठी इतकी वृद्ध नव्हती (हन्‍ना), ५/१५

योग्य प्रकारच्या धर्मासाठी शोध, ६/१

र्‌वांडातील दुर्घटना, १२/१५

वाढदिवस समारंभ, ७/१५

विश्‍वसनीय मार्गदर्शन, ४/१५

विभाजित चर्च—त्याचा बचाव होईल का? ७/१

विज्ञान, धर्म व सत्याचा शोध, ९/१

विल्यम व्हिस्टन—पाखंडी की प्रामाणिक प्रामाण्य? ३/१५

सुवार्तेसाठी डोळे उघडणे, ८/१५

सात्विक असल्यामुळे प्रतिफळ मिळाले (जखऱ्‍या, अलीशिबा), ७/१५

ख्रिस्ती जीवन व गुण

ईश्‍वरशासित ग्रंथालय, ११/१

अक्षय धैर्याचा स्रोत, ९/१५

आरोग्य चाचणी, १२/१५

कर, ११/१५

खरीच चोरी? ४/१५

घरच्या ओढीचा सामना करणे, ५/१५

तुमच्या पवित्र सेवेची गुणग्राहकता बाळगा, ९/१

तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करत आहात का? ३/१

तुमच्या मुलाला यहोवाची निवड करण्यास मदत करणे, १०/१

तुम्ही मतभेदांना कसे मिटवता?, ७/१५

निर्बंध तुम्हाला नाउमेद करतात का? ९/१

बढाई मारण्यापासून सावध राहा, ९/१

मान्यता—मानवी मूलभूत गरज, १२/१

यहोवाची सेवा करण्याचा दृढनिश्‍चय केला! ४/१५

वडील आणि सेवा सेवकांमध्ये सुसंगतता टिकवून ठेवणे, ८/१५

वयोवृद्धांना ख्रिस्ती प्रीती दर्शवणे, ८/१

व्यक्‍तिगत अभ्यास, ६/१५

स्पर्धा यशाची गुरूकिल्ली आहे का? ३/१

सहनशीलता, ५/१५

क्षमाशील का असावे? ९/१५

जीवन कथा

एक नापीक जमीन सुपीक होते, (ए. मलीन), १०/१

खऱ्‍या जागतिक बंधुत्वात आनंदी (डब्ल्यू. डेवीस), ९/१

खोटे बोलू न शकणाऱ्‍या देवाने पालनपोषण केले (एम. विल्स्‌), ५/१

जीवनाचा उद्देशपूर्ण मार्ग (एम. विलॅन्ड), १२/१

त्यांनी आमच्यासाठी उदाहरण मांडले (सी. झंकर), ६/१

माझ्या जीवनात “यहोवाचा हात” (एल. थॉम्पसन), ३/१

यहोवाच्या सेवेतील समृद्ध, फलदायी जीवन (एल. कॅलिओ), ४/१

सर्वात अधिक प्रगतीशील संघटनेसोबत सेवा करणे (आर. हॉट्‌सफेल्ड), ८/१

बायबल

‘एक पान, नक्षत्रासारखे काळोखाला भेदून जाऊ शकते,’ ५/१५

खरे मूल्य, १०/१

गॉथिक पवित्र शास्त्र, ५/१५

पवित्र शास्त्राचे मोल वाटते का? ५/१५

वाचण्याजोगे पुस्तक, ५/१५

समजण्याकरिता बनवलेले, १०/१

यहोवा

आपल्या महान शिक्षकाकडून शिकणे, ९/१५

खास अर्थाची कोरलेली अक्षरे, ८/१५

यहोवाचे साक्षीदार

अलास्काच्या शेवटल्या सरहद्दीवर, ४/१५

कोलंबिया, ७/१५

इथियोपिया, ८/१५

“ईश्‍वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशने, ७/१, ८/१५

“ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशने, २/१

‘गिलियड पदवीदान, ६/१, १२/१

‘त्याची कृत्ये त्याच्या बरोबर जातात (जी. गँगस), १२/१

थायलंड, ५/१५

‘देवाच्या घराकडे’ (बेथेल) गुणग्राहकतेने पाहणे, ६/१५

दहा वर्षांपासून एककालीन! ४/१

नायजेरिया, ९/१५

निर्वासित असतानाही देवाची सेवा करण्यात आनंदी (सेंट्रल आफ्रिकन रिपब्लीक), १०/१५

पूर्व पश्‍चिमेला मिळते, १/१

पोलंड, ११/१५

फिजी येथील पाण्यात “मासेमारी” करणे, ६/१५

बहामा, ३/१५

बॉसेनियातील विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांची मदत करणे, ११/१

“मी विश्‍वास राखिला आहे” (बी. इंकाँडीटी), ७/१

मलावी, ५/१५

“यहोवाच्या साक्षीदारांनी माझे संरक्षण केले!” ५/१५

र्‌वाडातील आपल्या बांधवांचा साहसी विश्‍वास, ११/१

र्‌वांडातील दुर्घटना १२/१५

साक्षीदार नेहमी भेटी का देतात? ८/१५

येशू ख्रिस्त

“प्रभू”—कसा व केव्हा? ६/१

येशूचा देवावर विश्‍वास होता का? १०/१५

येशूला प्रार्थना करावी का? १२/१५

राज्य घोषकांचा वृत्तांत

३/१, ४/१, ५/१, ६/१, ८/१, ९/१, १०/१

वाचकांचे प्रश्‍न

आदाम आणि हव्वेने खाल्लेले फळ सफरचंद होते का? १०/१५

दिवाळखोरीबद्दल अर्ज दाखल करणे, ९/१५

येशू इशाय व दावीद यांचा “धुमारा,” ८/१५

रक्‍तातून अल्ब्युमिनचा स्वीकार करावा? १०/१

रक्‍तासकट मांस खाणारे शौलाचे सैनिक, ४/१५

‘साडे तीन काळासाठी’ तारखा (प्रक ११:३), ८/१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा