तुम्ही भेटीचे स्वागत करणार का?
अशा या त्रस्त जगात, देवाविषयी, त्याच्या राज्याविषयी आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या अद्भुत उद्देशाविषयी पवित्र शास्त्राचे अचूक ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह पवित्र शास्त्राभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.