वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१ पृ. ३२
  • “उपहास करण्याआधी आपण आणखी वाचू या”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “उपहास करण्याआधी आपण आणखी वाचू या”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१ पृ. ३२

“उपहास करण्याआधी आपण आणखी वाचू या”

न्यूझीलॅन्ड मधील एका व्यक्‍तीने, तुम्ही वाचत असलेले नियतकालिक द वॉचटावर बद्दल असे म्हटले. यहेज्केल १ अध्यायात वर्णित देवाच्या वैभवी रथाविषयीच्या लेखाच्या संदर्भात, त्या व्यक्‍तीने लिहिले:

“प्रत्येक चार जिवंत प्राण्याला, किंवा करूबांना चार पंख आणि चार तोंडे होती. यहोवाच्या न्यायाला चित्रित करणारे सिंहाचे तोंड होते; देवाच्या शक्‍तीचे प्रतिनिधीत्व करणारे बैलाचे तोंड; त्याची बुद्धी सुचवणारे गरुडाचे तोंड; आणि यहोवाच्या प्रेमाला दर्शविणारे मनुष्याचे तोंड.

“मी पुनःपुन्हा वाचल्यावर, माझ्या हृदयात एक उबदार भावना निर्माण झाली. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. माझ्या मनात तात्काळ हे विचार आले, ‘यहोवा, तू किती सुंदर आणि सुखकर असशील!’ जगिक असल्यामुळे इतकी वर्षे मी ज्या यहोवा देवाचा उपहास केला त्याच्याबद्दल माझ्या मनात अशा प्रकारच्या नव्या भावना जागृत झाल्यामुळे मी स्वतःकडे पाहून अचंबित झालो. यहोवाच्या साक्षीदारांना मी, ‘आभारी आहे’ असे म्हणतो, आणि माझ्यासारख्या अनेकांना मी, ‘उपहास करण्याआधी आपण आणखी वाचून पाहू या’ असे म्हणतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा