वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 १२/१ पृ. ३२
  • टेहळणी बुरुज १९९२ची विषयसूची

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टेहळणी बुरुज १९९२ची विषयसूची
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • पवित्रशास्त्र
  • ख्रिस्ती जीवन आणि गुण
  • यहोवा
  • येशूचे जीवन व उपाध्यपण
  • राज्य घोषकांचा वृत्तांत
  • अग्रलेख
  • इतर लेख
  • वाचकांचे प्रश्‍न
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 १२/१ पृ. ३२

टेहळणी बुरुज १९९२ची विषयसूची

लेख ज्या अंकात प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या तारखा दाखविल्या आहेत

पवित्रशास्त्र

मृत समुद्रातील गुंडाळ्या-एक बहुमोल शोध,१/१

मृत समुद्रातील गुंडाळ्या- अभूतपूर्व खजिना,१/१

ख्रिस्ती जीवन आणि गुण

आमच्या मुलांमध्ये ख्रिस्ती व्यक्‍तिमत्व उभारणे, ५/१

ख्रिस्ती तरुणांनो विश्‍वासात दृढ राहा, ६/१

नम्रतेचे लेणे का परिधान करावे?, ६/१

युवकांनो, तुम्ही ख्रिस्ती निष्ठेच्या परिक्षेत यशस्वी होणार का?, ४/१

समृद्ध देशात स्थलांतरीत होण्याची किंमत मोजणे, १/१

सुवार्ता सांगण्यात निमग्न राहणे, ४/१

यहोवा

यहोवा अद्‌भूत कृत्ये करणारा, १२/१

यहोवा, निःपक्षपाती “सर्व जगाचा न्यायाधीश”, १०/१

येशूचे जीवन व उपाध्यपण

जन्मांध माणसाला बरे करणे, ५/१

त्याला धरण्यात अपयश येते, २/१

पितृत्वाचा प्रश्‍न, ४/४

परूशांचा मूढ विश्‍वास, ६/१

मंडपाच्या सणाला येशूची उपस्थिती, १/१

सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे, ३/१

राज्य घोषकांचा वृत्तांत

आमच्या ख्रिस्ती सेवकपणाला भूषविणारी वर्तणूक, ५/१

२५ वर्षे जोगिणीचे काम करणारी स्त्री, ३/१

तिने वाचलेले प्रत्येक वचन माझ्या हृदयास भिडले, ४/१

पॅराग्वेच्या विरळ क्षेत्राचा उरक फलप्राप्ती देतो, ७/१

अग्रलेख

“अंत समयात” जागृत राहणे, ८/१

आपल्या ख्रिस्ती स्वातंत्र्याचा सूज्ञपणे उपयोग करा, ९/१

एकाग्र अंतःकरणाने चालत राहणे, १२/१

एकमेकांची उभारणी करीत राहा, ११/१

ख्रिस्ती सुवार्तिक कार्याचा प्ररित नमुना, १२/१

ख्रिस्ताने अधर्माचा वीट मानला—तुम्ही मानता का?, १०/१

खरे स्वातंत्र्य—कोणत्या उगमापासून?, ७/१

गोलार्धव्याप्त जलाशयात माणसांची मासेमारी करणे, ९/१

जगीक मनोकल्पना सोडून द्या, राज्याच्या वास्तविकतेचा शोध घ्या, १०/१

जाहीरपणे व घरोघर शिकवा, २/१

जाळे व मासे यांचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?, ९/१

तुम्ही रहिवाशी किंवा परदेशी असा, देव तुमचे स्वागत करतो, ७/१

‘तुमची प्रगती सर्वांस दिसून यावी’, ११/१

तुम्ही जीवनाची धाव कशी धावत आहात?, ११/१

तुम्ही देवाच्या दयेचे अनुकरण कराल का?, २/१

देवाच्या दयेचे आज अनुकरण करा, २/१

“देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो, १/१

देवाच्या स्वातंत्र्यपूर्ण नव्या जगाचे उत्साहाने स्वागत करणे, ७/१

माणसे धरणारे अशी सेवा करणे, ९/१

मानवी “नव्या जगाची व्यवस्था”, ४/१

मुक्‍त पण जबाबदार लोक, ९/१

यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा, ४/१

यहोवाचा सन्मान करा—का व कसा?, ६/१

यहोवाचा प्रमुख प्रतिनिधी, त्याचा पुत्र याचा सन्मान करा, ६/१

यहोवा अद्‌भूत कृत्ये करणारा, १२/१

यहोवा, निःपक्षपाती “सर्व जगाचा न्यायाधीश”, १२/१

यहोवाची तरतुद, “वाहिलेले लोक”, ७/१

यहोवा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे तारण “मूर्खपणाच्या” योगे करतो, १२/१

यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या, ८/१

यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवा, १/१

यहोवाबद्दल वाटणारे प्रेम खऱ्‍या भक्‍तिला उत्तेजक ठरते, ४/१

यहोवाच्या निकट असा, ३/१

यहोवाची सेवा करण्यामधील खरा आनंद, ८/१

यहोवाने शिकवल्याप्रमाणे चालत राहा, ८/१

राज्याच्या आशेने हर्षित व्हा, ३/१

रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे, ४/१

विवाह हीच केवळ सौख्यानंदाची किल्ली आहे का?, ८/१

वडिलांनो, धार्मिकतेने न्यायनिवाडा करा, १०/१

शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा, ५/१

“शांतीप्रीत्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करा”, १/१

शुद्ध वाणी बोलत राहा व सर्वदा जीवंत राहा, ५/१

“संकटसमयी” कोण वाचेल, ८/१

सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी सुवार्तिक असले पाहिजे, १२/१

सर्वांस मान द्या, ६/१

सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्या लोकांचा शोध, ३/१

सामाजिक मनोरंजन—त्यांचे लाभ मिळवा, पाश टाळा, ११/१

इतर लेख

आजार व मृत्युविरूद्ध लढा, ६/१

आशा निराशेला घालवून देते, १०/१

आजार व मृत्यु लवकरच राहणार नाहीत, ६/१

आम्हास नवीन जगाची गरज आहे, १/१

गोंधळलेल्या जगातील गुन्हेगारीस तोंड देणे, २/१

जीवनाच्या मोलवान देणगीबद्दल गुणग्राहकता बाळगणे, ११/१

तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ती ऐकतो का?, ७/१

तुम्ही वेळ निघून गेल्यावर विचार करता का?, ४/१

तुमच्या कौटूंबिक जीवनात देवास प्रथम स्थान द्या, ५/१

धर्माला एवढे गंभीर का घ्यावे, ३/१

नवे जग जवळ आहे, १/१

“मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन”, ११/१

यहोवा मदतीसाठी आमचा तातडीचा आक्रोश ऐकतो, २/१

१९१४ ची पिढी—अर्थपूर्ण का?, ८/१

स्वर्गीय पाचारण खरोखर कोणाला आहे, ३/१

वाचकांचे प्रश्‍न

काही पवित्र शास्त्रीय आवृत्यांमध्ये एकशृंगीय वनचरांचा उल्लेख आला आहे, त्यास पवित्रशास्त्र आधार देते का?, ९/१

ख्रिस्ती स्त्रीने दागदागिने वापरावेत हे उचित आहे का?, २/१

जखर्या, जो बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचा बाप होता, त्याला लूक १:६२ नुसार असे सूचित होते का की, जणू बहिरा तसेच मुका बनविले?, ७/१

देवदूतांना चित्रांमध्ये पंख असलेले का दाखवतात?, ३/१

नीतीसूत्रे ३०:१९ च्या लेखकाला, एका पुरूषाने तरूणीला लबाडीने फुसलाविले हे त्याच्या समजापलिकडे आहे असे वाटले का?, १०/१

रक्‍तसंक्रमणाच्या हुकुमाचा ख्रिस्ती व्यक्‍तिने जोरदारपणे कसा विरोध करावा?, ५/१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा