कोणत्या धार्मिक मासिकाचे सर्वात जास्त वितरण होत आहे?
द वॉचटावर! हे मासिक आता दर अंकामागे १ कोटी ५२ लाखांपेक्षा अधिक प्रतींमध्ये शंभरपेक्षा अधिक भाषेमध्ये मुद्रित होत आहे. या मासिकाच्या पृष्ठ २ वर दर्शविण्यात आलेल्या कोणत्याही भाषेत हे मासिक तुम्हाला मागविता येईल. दर महिन्याला एक याप्रमाणे वर्षभर हे मासिक मिळवा. यासाठी खालील कूपन भरा व सोबत एका वर्षाची वर्गणी २५ रुपये पाठवा.
कृपया मला द वॉचटावर हे मासिक पाठवावे. मी सोबत रु. २५ पाठवीत आहे.