“टेहळणी बुरुज” १९८७ची विषयसूची
आकडे महिने दर्शवितात
अग्रलेख
अचूक ज्ञानाकरवी आपली शांती वाढवा, ८/१
आनंदी व्हा पीडितांवर दया दाखवा, ७/१
“आमचा देव यहोवा ह्याचीच आम्ही सेवा करणार”, १/१
उपाध्य सेवकहो, आपणासाठी चांगली योग्यता राखा!, २/१
“ऊब घ्या व तृप्त व्हा” असे नुसते बोलण्यापेक्षा करून दाखवा, ७/१
कुशल सल्लागार आपल्या बंधुंसाठी आशीर्वाद, १२/१
“खंबीर हो व खूप हिंमत धर”, १/१
ख्रिस्ती योबेल हजारवर्षीय राजवटीत कळस गाठते, ६/१
जागतिक सुरक्षिततेआधी पृथ्वीवर घडलेला सर्वथोर पुत्रजन्म, ९/१
तुमची दृष्टी “सरळ” आहे का?, ३/१
देव बोलतो तेव्हा —सरतेशेवटी शांती!, १०/१
देवाकडील शांती—केव्हा?, ४/१
देवाच्या प्रीतीपासून तुम्हाला काहीही विभक्त करू शकेल का?, ७/१
“प्रकट केलेल्या गोष्टी . . . आपल्या आहेत”, ५/१
प्रीतीची दोन सर्वथोर वक्तव्ये, ११/१
प्रीतीच्या दोन सर्वथोर वक्तव्यासंबंधाने रसिकता दाखविणे, ११/१
यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो, ५/१
यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी दृढनिश्चयी, ८/१
यहोवाचे अंतःकरण आनंदी करणारे युवक, २/१
यहोवाचे नाम किती थोर आहे!, १/१
यहोवाचे योबेल—आम्हासाठी आनंद करण्याजोगा काळ, ६/१
यहोवाच्या वचनात आनंद मिळविणे, ६/१
युवकांनो—फसू नका, २/१
रक्तपाती जगातील ख्रिस्ती तटस्थ, ३/१
रक्ताविषयीचा इश्वरी आदर, ३/१
राजाच्या आज्ञा काळजीपूर्वक अनुसरणे, ९/१
वयस्करांच्या हिताकडे दृष्टी ठेवणे, १२/१
वृद्ध पालकांच्या बाबतीत इश्वरी भक्ती आचरणे, १२/१
शक्तीचा गैरवापर करण्याविरूद्ध दक्षता बाळगा, ११/१
शक्तीचा वापर योग्यपणे करतात ते धन्य!, १०/१
“शांतीचा अधिपति” याच्या सत्तेखालील जगव्याप्त सुरक्षितता, ९/१
शांतीच्या देवाकडील सांत्वन, ४/१
शेवट जवळ येत आहे तोच यहोवाचे ऐकणे, १०/१,
‘सढळ हाताने पेरा, सढळ हाताने कापणी करा’, ५/१
समर्पण व बाप्तिस्म्याद्वारे देवाबरोबर शांती मिळविणे, ८/१
स्वतःला ‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखा, ४/१
इतर लेख
अंतःकरण आनंदी बनविणारे अनुदान, ९/१
अपोकलीप्स, काय व केव्हा, ४/१
तुम्ही सत्य हातचे जाऊ देता का?, ५/१
नाताळ तुम्ही साजरा करावा का?, १२/१
नाताळ पौर्वात्य लोकांसाठी?, १२/१
मगिद्दो—भविष्यवादित अर्थ असलेली पुरातन रणभूमि, ३/१
शुभवर्तमाने—सत्य की कल्पित कथा?, ५/१
ख्रिस्ती जीवन व गुण
“आतिथ्य करण्यात तत्पर” होणे, २/१
इतरासमोर नम्र हृदयाने प्रार्थना करणे, ६/१
खऱ्या धर्माची गुरुकिल्ली, १०/१
जीवनसाथीच्या शोधात आहात का?, ११/१
तुमची आशा—देव की संपत्ती?, ११/१
तुम्ही कोणते ध्येय निवडून घ्याल?, ६/१
तुम्ही रागात उत्तर देता का?, ४/१
निश्चयी मनोवृत्ती ठेवा, ७/१
पापाच्या कठोर परिणामापासून सावध राहा!, ५/१
यहोवाच्या नीतीमान दर्जाद्वारे जीवन व्यतित करणे, ५/१
यहोवाला ‘सर्व प्रकारे संतोषविणे’, २/१
पवित्र शास्त्र
देवाचा शब्द की मानवाचा?, ६/१
पवित्र शास्त्र आणि तुमचे भवितव्य, ९/१
प्रकटीकरण: घोडेस्वार, १/१, २/१
प्रकटीकरण: श्वापदे, ३/१
व्यवहारी?, ८/१
सबंध मानवजातीसाठी असलेले पुस्तक, ७/१
पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे
उपदेशक, १२/१
नीतिसूत्रे, १०/१
यहोवाचे साक्षीदार
पायनियर आत्मा (फिलिपाईन्स), ८/१
८० वर्षांच्या एकत्रीकरणाचा आनंदी कळस, १/१
येशूचे जीवन व उपाध्यपण
(हे लेख प्रत्येक अंकात प्रसिद्ध होतात)
राज्य घोषकांचा वृत्तांत
ऑस्ट्रेलियामध्ये प्रभुची “दुसरी मेंढरे” गोळा करणे, ५/१
केवळ नऊ दिवसांत, ७/१
“तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही”, १/१
दक्षिण आफ्रिकेत वंशभेद संपुष्टात आले!, ८/१
यहोवा फिजीमध्ये ‘वाढ देतो’, ३/१
वाचकांचे प्रश्न
धर्मत्यागी ज्यांचा पवित्र शास्त्रावर विश्वास आहे, ५/१
“मोठा लोकसमुदाय,” याचा आत्ताच भाग?, ९/१
येशू, निर्मिती केलेला देव?, ८/१
योनाथानाने मध खाल्ला तेव्हा त्याने देवाची मर्जी गमावली का?, ७/१
योहान ६:५३ केवळ अभिषिक्तांनाच उल्लेखिलेले आहे का?, ४/१
लांच घेणे व बक्षिशी देणे, १०/१
वचनयुक्त देशाचा अर्थ?, ३/१
शास्ते, किती होऊन गेले?, ७/१
शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी येशूने केव्हा भोजन केले?, २/१५