वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १०/१ पृ. ३२
  • तुमच्या मुलाची वैयक्‍तीक वर्गणी आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या मुलाची वैयक्‍तीक वर्गणी आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १०/१ पृ. ३२

तुमच्या मुलाची वैयक्‍तीक वर्गणी आहे का?

आपल्या मुलांठायी शिकण्याची इच्छा निर्माण व्हावी यासाठी सूज्ञ पालक सुंदर प्रकाशने त्यांना त्वरेने उपलब्ध करतात. कित्येक जण त्यांच्यासाठी टेहळणी बुरुज या पवित्र शास्त्रावर आधारलेल्या मासिकाची वैयक्‍तीक वर्गणी भरतात. हे मासिक यहोवाच्या साक्षीदारांच्या साप्ताहिक सभेमध्ये पवित्र शास्त्राच्या अध्ययनासाठी वापरण्यात येते. पण मुलासाठी कोणत्या वर्षी ही वार्षिक वर्गणी सुरु करावी?

अलिकडेच आम्हाला एका मातेकरवी हे पत्र आले होतेः “आम्ही ही वार्षिक वर्गणी आमच्या दोन वर्षे वयाच्या मुलासाठी पाठवीत आहोत. टेहळणी बुरुज अभ्यासक्रमाच्या सभेत त्याला स्वतःची प्रत हवी असते. आमच्याकडे एखादी प्रत शिल्लक नाही त्यावेळी मी त्याला दुसरा अंक देऊन पाहिला पण अंकातील चित्रे जुळणारी नाहीत हे त्याच्या लक्षात येते तेव्हा तो, आम्ही जो अंक वापरतो तोच मला पाहिजे असा हट्ट धरतो. मासिकातील सुंदर छपाईची चित्रे मुलांचे लक्ष आकर्षून घेतात याची मला कल्पना आहे व त्याकरवीच मला हे खात्रीने वाटते की त्याला अद्याप आध्यात्मिक अन्‍नाविषयी काही कळत नसले तरी त्याची याविषयीची रसिकता त्याच्यामध्ये वाढीस लागेल.”

तर मग आपल्या प्रत्येक मुलासाठी टेहळणी बुरुज याची व्यक्‍तीगत वर्गणी करण्याचा निश्‍चय का करु नये? खालील कूपन भरुन पाठवा व एक वर्षासाठी मासिक प्राप्त करा. वार्षिक वर्गणीचे मूल्य रु. १८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा