वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ३/१ पृ. ३२
  • एप्रिल १ स्मारकविधि

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल १ स्मारकविधि
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ३/१ पृ. ३२

एप्रिल १ स्मारकविधि

“मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली व त्यांना ती देऊन म्हटले: ‘हे माझे शरीर आहे; ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.’ त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले: ‘हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे. ते रक्‍त तुम्हासाठी ओतिले जात आहे.’”—लूक २२:१९, २०.

या अत्यंत महत्वपूर्ण स्मारकविधी समारंभास उपस्थित असण्याचे हे आमंत्रण यहोवाचे साक्षीदार तुम्हाला देत आहेत. येशू वारला त्याची आमच्या सध्याच्या पंचांगानुरूप या वर्षीची तारीख शुक्रवार एप्रिल १ रोजी सूर्यास्तानंतर येते. तुमच्या घराजवळ असणाऱ्‍या राज्य सभागृहात त्या दिवशी सायंकाळी तुम्हाला उपस्थित राहता येईल. यहोवाच्या साक्षीदारांकडून स्थानिकरित्या समारंभाचे ठिकाण व अचूक वेळ माहीत करून घ्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा