वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 १२/१ पृ. ३०-३१
  • “टेहळणी बुरुज” १९८६ची विषयसूची

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “टेहळणी बुरुज” १९८६ची विषयसूची
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • अग्रलेख
  • पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे
  • देवराज्य घोषकांचा वृत्तांत
  • बातम्यांवरील दृष्टिक्षेप
  • येशूचे जीवन व उपाध्यपण
  • इतर लेख
  • वाचकांचे प्रश्‍न
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 १२/१ पृ. ३०-३१

“टेहळणी बुरुज” १९८६ची विषयसूची

(आकडे महिने दर्शवितात)

अग्रलेख

“अमंगळ पदार्थ” शांती आणण्यात असमर्थ ठरतो, ४/१

अभक्‍त जगात सत्याचे समर्थन करणे, ९/१

आमच्या दिवसाकरता यहोवाचे काळ व ऋतु कोणता अर्थ राखून आहेत?, १०/१

इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?, ५/१

इयोबाची सचोटी—ती कोणास अनुसरता येईल, ५/१

“एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका”, १२/१

उपाध्य सेवक—यहोवाच्या लोकांसाठी एक आशीर्वाद, १२/१

कापणीच्या कामासाठी तातडीने कामकरी हवेत!, ५/१

कुशलता व आवेशपूर्ण रितीने शिक्षण द्या, ३/१

‘कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका’, ७/१

खरे ख्रिस्ती देवराज्याचे प्रचारक आहेत, ३/१

छळ होत असताना आनंदाने टिकून राहणे, २/१

जीवनाचे ध्येय ऐक्याने जोपासणे, ८/१

‘जेव्हा लोक तुमचा छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य’, १/१

जोराचा यत्न करा, ११/१

‘तुम्हाला बक्षीस मिळेल असे धावा’, ८/१

तुम्हाला छळासाठी आता काही तयारी करता येईल का?, ९/१

“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा”, ६/१

दियाबलास कसलाही वाव देऊ नका, १२/१

दुसऱ्‍यांच्या पापकर्मात सहभागी होऊ नका, १०/१

देवाच्या राज्याची सर्वत्र घोषणा करा, ५/१

देवाच्या वचनात खोल खणणे, १/१

“नोहाच्या दिवसात होते” त्यासारखे दिवस, ६/१

यहोवा—काळ व ऋतु यांचा देव, १०/१

यहोवाच्या वचनांच्या पूर्णतेवर आमचा निर्वाह करणे, १/१

वडीलांनो, तुमच्या मेंढपाळकत्वाच्या जबाबदाऱ्‍या गंभीरतेने पूर्ण करा, ११/१

वैरभाव असणाऱ्‍या जगात सर्वोत्तम मित्रत्व टिकून राहते, ४/१

शक्‍ती संपादित करणे, गळून न जाणे, ११/१

शांती, निर्भयता आणि ‘श्‍वापदाची मूर्ती’, ४/१

“शेवटल्या दिवसात” दिसून येणारी यहोवाची चांगुलता, २/१

“शेवटल्या दिवसात” विजयी होणे, २/१

सबंध विश्‍वात सर्वोत्तम मैत्री संपादित करणे, ३/१

सचोटी राखण्याद्वारे यहोवाचे अंतःकरण आनंदी करा!, ७/१

सचोटी राखणाऱ्‍यांसाठी सांत्वन, ७/१

सत्याचा देव याची सेवा करण्यामधील सचोटी, ९/१

सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”, ८/१

सार्वकालिक भवितव्यासाठी बांधणी करणे, ६/१

पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे

अधिक दृष्टिक्षेपासाठी, २/१

खरी उपासना विजयी होते, ३/१

यहोवा आपले अभिवचन पुरे करतो, २/१

“यहोवाचा धन्यवाद”—का?, १२/१

यहोवाची वाट पाहत राहा, ११/१

वंशनिःपात होण्यापासून लाभलेली मुक्‍तता, ४/१

स्तोत्रकर्ता यहोवाची स्तुति गातो, ९/१

देवराज्य घोषकांचा वृत्तांत

अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्‍यांची प्रशंसा केली गेली, १०/१

आमच्या उपाध्यपणामधील दिव्यदूतांचे मार्गदर्शन, १/१

जीवनात उद्देश शोधणे, ९/१

‘ते आमच्या देवाच्या शिक्षणाला शोभा आणतात’, ७/१

प्रीती, “पूर्णता करणारे बंधन”, ११/१

यहोवा इश्‍वरी आवेशाला आशीर्वादित करतो, ६/१

बातम्यांवरील दृष्टिक्षेप

शांतीचे “साधन”?, २/१

येशूचे जीवन व उपाध्यपण

गर्भवती, पण अविवाहित, ४/१

जन्मापूर्वीचा सन्मान, २/१

मार्ग तयार करणाऱ्‍याचा जन्म, ३/१

जुलमी राजापासून सुटका, ८/१

यरूशलेमाचा प्रवास, १०/१

येशूचे जीवन व उपाध्यपण, १/१

येशूचा जन्म—कोठे आणि केव्हा?, ५/१

येशूचा बाप्तिस्मा, १२/१

येशूचे आरंभिक कौटुंबिक जीवन, ९/१

येशू आणि ज्योतिषी, ७/१

योहान मार्ग तयार करतो, ११/१

वचनयुक्‍त संतान, ६/१

स्वर्गाकडील संदेश, १/१

इतर लेख

आपत्तीने भरलेले जग, ११/१

उधार घेण्याविषयीची समस्या, ३/१

कांदे व लसूण यांची आम्हाला, किती आठवण येते!, १/१

खरी भक्‍ती—मनुष्य निर्मित किंवा देवाने प्रकट केलेली?, ४/१

खरे मित्र—ते मिळविणे एवढे कठीण का?, ३/१

खरे मित्र—त्यांना कसे मिळवावे, ३/१

तुम्ही असंतुष्ट स्वभावाचा प्रतिकार करता का?, ७/१

तुम्ही आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करता का?, ८/१

तुम्ही देवासमागमे चालू शकता, १०/१

तुम्ही आपत्तींना कसे सहन करू शकाल?, ११/१

तुम्ही देवासोबत चांगल्या भूमिकेत आहात का?, १२/१

तुमचा धर्म देवास खरोखरी संतुष्ट करतो का?, ५/१

तुमच्या जीवनात सर्वात महत्वाचे असे काय आहे?, १/१

त्रासाने घेरलेल्या जगात आनंद मिळविणे, १/१

देवापुढे नीतीमान—कसे, १२/१

देवावरील विश्‍वास—तो पुरेसा आहे का?, १०/१

देव त्याच्याकडील न्यायास विलंब करीत आहे का?, २/१

देवाने त्याजकडिल न्याय अद्याप का बजावला नाही, २/१

देवाच्या वचनापासून सांत्वन मिळविणे, ११/१

धर्म व राजकारण—दीर्घकाळची भागीदारी?, ६/१

धर्म व राजकारण—चकमकीच्या मार्गावर, ६/१

पवित्र शास्त्रीय भाषण तुम्हाला का द्यायचे आहे?, ३/१

बहुमूल्य नातेसंबंधाद्वारे आनंद, १/१

“मला चांगुलपणा शिकीव”, १०/१

मनुष्य निर्मित धर्म—खरोखरी तृप्ती करू शकेल काय?, ४/१

‘माझा धर्म माझ्यासाठी चांगला आहे’, ५/१

माझे अपंगत्व असले तरी यहोवाची स्तुति असो!, ४/१

‘मीखाएल एक थोर अधिपती’—हा कोण आहे?, २/१

सर्व मानव समान आहेत—कसे?, ९/१

समानतेचा पाठलाग, ९/१

शांतता व निर्भयता—एक गरज, ८/१

शांतता व निर्भयता—देवाच्या राज्याकडून, ८/१

शांती व निर्भयता—एक आशा, ७/१

शांती व निर्भयता—कोणत्या उगमाकडून?, ७/१

शोक व्यक्‍त करणारे संप्रदाय—तुम्हाला याबद्दल काय वाटते, १/१

वाचकांचे प्रश्‍न

अभिषिक्‍त शेष “वरील यरूशलेम” याचे भाग आहेत?, १०/१

‘चिन्हांकित’ कसे करावे?, १/१

पौल नियमन मंडळाचा सदस्य होता?, ११/१

“मोठा लोकसमुदाय” यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेचा भाग बनतो का?, १०/१

दानीएल मधील भव्य पुतळ्याचे पाय व बोटे, ४/१

दीनावरील बलात्कार हिंसाचारी कृत्य होते का?, ३/१

२ योहान १०चे स्पष्टीकरण, ६/१

यरूशलेम कशी “गुलामगिरीत” होती?, ९/१

वडीलांच्या नियुक्‍तिमध्ये पवित्र आत्मा कसा कार्य करतो?, ८/१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा