वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 १२/१ पृ. ३२
  • त्यांनी त्याच्या बाकावर ते बघितले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी त्याच्या बाकावर ते बघितले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 १२/१ पृ. ३२

त्यांनी त्याच्या बाकावर ते बघितले

इटलीमध्ये मिलन विमानतळावर एका कर्मचाऱ्‍याने आपल्या बाकावर यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ्‌ या पुस्तकाच्या प्रतीतील पृष्ठ क्रमांक १२ व १३ वरील सुंदर चित्र उघडून ठेवले. लोकांनी तेथून जाताना ते चित्र पाहिले आणि ते पुस्तक कोठे मिळू शकेल याची विचारणा केली. एका विमानचालकाने ते पुस्तक घेतले व वाचले आणि ते आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्‍यांना दाखविले. तो परत आला व त्याने ३७ प्रतींची मागणी केली. एका महिन्याने आणखी परत येऊन इतर विमान चालक व त्यांच्या साथीदारांकरता ४८ प्रतींची मागणी केली. काही काळातच त्या मूळच्या कर्मचाऱ्‍याने १२० प्रतींचे वाटप विमान तळावर केले.

हे अप्रतिम प्रकाशन तुम्हाला सुद्धा आवडेल याची आम्हाला खातरी वाटते. या मध्ये या मासिकाच्या आकाराची २५६ पृष्ठे आहेत आणि १५० पेक्षा अधिक शैक्षणिक चित्रे आहेत. ही सर्वच चित्रे बहुतेक रंगीत आहेत. पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जगणाऱ्‍यांमध्ये आपणाला कसे येता येईल ते तुम्हाला शिकायला मिळेल. आजच मागणी करा. किंमत २५ रूपये.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा