वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ५/१ पृ. ३२
  • ‘सहभागी करण्याजोगे भांडार’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘सहभागी करण्याजोगे भांडार’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ५/१ पृ. ३२

‘सहभागी करण्याजोगे भांडार’

असे, अमेरिकेतील ओहायो येथे माध्यमिक शाळेत शिकणाऱ्‍या एका पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला, लाइफ—हाव डीड इट गेट हिअर? बाय इव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? या प्रकाशनाबद्दल वाटते. ती लिहिते:

“चांगल्या गोष्टी वेळ घेतात तर मग या सुंदर व चित्रमय तसेच समजण्यास सोप्या असणाऱ्‍या प्रकाशनाच्या संकलनानेही बराच वेळ घेतला असावा. हे प्रकाशन लगेच लक्ष आकर्षून घेते! मी दर दिवशी या पुस्तकातील एका अध्यायाचा अभ्यास करते, पण मला नेहमीच वाटते की या सुंदर मार्गदर्शकाचा व्यक्‍तिगत अभ्यास करण्यासाठी जादा वेळ मिळाला असता तर ते किती बरे होते!

“हे प्रकाशन ज्यांना आवडू शकेल अशा माझ्या मित्र–मैत्रिणींची तसेच शिक्षकांचीही मी यादी तयार करुन ठेवली आहे. पुढच्या महिन्यात जेव्हा शाळा सुरु होईल तेव्हा मजपाशी असणाऱ्‍या या मोलवान भांडाराची भागी यांच्याबरोबर करण्यास मला नक्कीच आवडेल.”

या नव्या क्रिएशन पुस्तकाबद्दल तुम्हाला सुध्दा त्या विद्यार्थिनीसारखेच वाटत असेल. तर मग हा ठेवा इतर कोणासोबत भागीत देता येईल असे कोणी तुम्हाला ठाऊक आहे का? त्या व्यक्‍तिला या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून का पाठवू नये? याकरता खालील कूपन भरुन व सोबत पुस्तकाचे मूल्य २५ रुपये आम्हाला पाठवा. खाली नमूद असणाऱ्‍या व्यक्‍तिला, लाइफ—हाव डीड इट गेट हिअर? बाय इव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? हे प्रकाशन पाठवा व सोबत ते . . . (तुमचे नाव) तर्फे देणगी आहे असेही कळवा. मी २५ रुपये सोबत पाठवीत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा