वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ११/१ पृ. ३२
  • माहितीचे उत्तम पुस्तकालय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माहितीचे उत्तम पुस्तकालय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ११/१ पृ. ३२

माहितीचे उत्तम पुस्तकालय

असेच, दी वॉचटॉवर आणि अवेक या मासिकांबाबत त्याचा वाचकवर्ग समजतो

आपल्याबद्दल व आपल्या कुटुंबियाबद्दलची माहिती लिहिताना फिलिपाईन्स येथील एका गृहस्थाने मागील अंक पुरवल्याबद्दल आभार मानले व म्हटले:

“तुमच्या मासिकाच्या प्रत्येक अंकाविषयी पाहता, त्यात माहितीचे समृद्ध भांडार आहे. ते धर्माच्या प्रकरणाविषयी उजेड टाकतात एवढेच नसून विज्ञान शास्त्र, औषधे, इतिहास, सरकार व भाषा या विविधि क्षेत्राविषयीची माहिती देऊन आहेत. आम्हाला तर प्रत्येक अंक आम्हास आवडणाऱ्‍या लेखांनी भारावलेला आहे असेच वाटते.

“मी याचाहि उल्लेख करू इच्छितो की मागील वॉचटॉवर व अवेक! अंकांच्या प्रतींचे मी पुस्तक तयार करून घेतले आहेत. असे चार खंड माझ्या पुस्तकालयात आहेत. यामध्ये उत्तम सांदर्भिक साहित्य असून उपयुक्‍त सूचना व प्रेरणा लाभावी याकरता आम्ही वेळोवेळी ते खंड चाळण्याकरता घेतो.”

तुमच्या घरीही दी वॉचटॉवर व अवेक! मासिकांचे अंक येऊ शकतील. याकरता केवळ ७० रूपये पाठवा व वर्षभर (महिन्याला चार प्रती याचप्रमाणे) ही मासिके प्राप्त करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा