संमेलनातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील:
१. ‘पवित्र शक्ती काय म्हणते’ हे आपण कसं ऐकू शकतो? (प्रकटी. १:३, १०, ११; ३:१९)
२. आपल्याला मेहनत करत राहायला आणि धीर धरायला कोणती गोष्ट मदत करेल? (प्रकटी. २:४)
३. धैर्याने विरोधाचा सामना करायला आपण स्वतःला कसं तयार करू शकतो? (नीति. २९:२५; प्रकटी. २:१०, ११)
४. आपण येशूवर असलेला आपला विश्वास नाकारायचं कसं टाळू शकतो? (प्रकटी. २:१२-१६)
५. आपल्याजवळ जे आहे त्याला आपण घट्ट धरून कसं ठेवू शकतो? (प्रकटी. २:२४, २५; ३:१-३, ७, ८, १०, ११)
६. आपल्याला आवेशी राहायला कशामुळे मदत होईल? (प्रकटी. ३:१४-१९; मत्त. ६:२५-२७, ३१-३३)
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
CA-brpgm26-MR