‘पवित्र शक्ती मंडळ्यांना काय म्हणते ते ऐका’
सकाळ
९:४० संगीत
९:५० गीत क्र. १ आणि प्रार्थना
१०:०० ‘पवित्र शक्ती काय म्हणते ते ऐका’—कसं?
१०:१५ “तू खचून गेला नाहीस”
१०:३० “भीती बाळगू नकोस”
१०:५५ गीत क्र. ७३ आणि घोषणा
११:०५ “तू माझ्यावर असलेला विश्वास नाकारला नाहीस”
११:३५ समर्पण: तुमच्या समर्पणाचा काय अर्थ होतो?
१२:०५ गीत क्र. ७९
दुपार
१:२० संगीत
१:३० गीत क्र. १२६
१:३५ अनुभव
१:४५ टेहळणी बुरूज अभ्यास
२:१५ परिचर्चा: सल्ला कसा लागू कराल
• “जे तुमच्याजवळ आहे ते घट्ट धरून ठेवा”
• ‘जागा हो आणि उरलेल्या गोष्टी बळकट कर‘
• ‘मी तुझ्यापुढे एक दार उघडलं आहे‘
३:०० गीत क्र. ७६ आणि घोषणा
३:१० “आवेशी हो”
३:५५ गीत क्र. १२९ आणि प्रार्थना