विश्वास मजबूत करा!
सकाळ
९:४० संगीत
९:५० गीत क्र. ५४ आणि प्रार्थना
१०:०० आपल्याला आत्ताच विश्वास मजबूत करायची गरज का आहे?
१०:१५ जो “अदृष्य” आहे त्याला तुम्ही पाहू शकता का?
१०:३० “वचन ऐकल्यावरच विश्वास ठेवला जातो”
१०:५५ गीत क्र. ३८ आणि घोषणा
११:०५ “पवित्र शक्तीचं फळ म्हणजे . . . विश्वास”
११:३५ समर्पण आणि बाप्तिस्मा
१२:०५ गीत क्र. ७
दुपार
१:२० संगीत
१:३० गीत क्र. २३
१:३५ अनुभव
१:४५ टेहळणी बुरूज सारांश
२:१५ परिचर्चा: इतरांना त्यांचा विश्वास मजबूत करायला मदत करा
• तुमच्या किशोरवयातल्या मुलांना मदत करा
• तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना मदत करा
• आपल्या भाऊबहिणींना मदत करा
३:०० गीत क्र. ५ आणि घोषणा
३:१० आपल्या विश्वासाच्या मुख्य प्रतिनिधीवर आणि आपला विश्वास परिपूर्ण करणाऱ्यावर नजर केंद्रित करा
३:५५ गीत क्र. ४३ आणि प्रार्थना