भाग २ समयरेषा
इस्राएलमधल्या राजांच्या काळापासून यरुशलेम शहर पुन्हा बांधण्यात आलं त्या काळापर्यंत
इस्राएलचं राज्य दोन भागांत विभागण्यापूर्वी
व्यक्ती |
काळ |
|---|---|
शमुवेल |
इ.स.पू. ११८०*-१०८०* |
योनाथान |
इ.स.पू. ११३८*-१०७८* |
दावीद |
इ.स.पू. ११०७-१०३७ |
अबीगईल, नाथानa |
इ.स.पू. ११००*-१०००* |
मफीबोशेथ |
इ.स.पू. १०८३*-१०००* |
*अंदाजे वर्ष.
राज्य विभागल्यानंतर
व्यक्ती |
काळ |
|---|---|
यहोयादा |
इ.स.पू. १००५*-८७५* |
आसा |
इ.स.पू. १०००*-९३७ |
एलीया, सारफथची विधवाb |
इ.स.पू. ९७०*-९००* |
अलीशा |
इ.स.पू. ९५०*-८५०* |
लहान इस्राएली मुलगी |
इ.स.पू. ९२५*-८२५* |
हिज्कीया |
इ.स.पू. ७७१-७१६ |
मनश्शे |
इ.स.पू. ७२८-६६१ |
योशीया |
इ.स.पू. ६६७-६२८ |
*अंदाजे वर्ष.
बाबेलच्या बंदिवासात
व्यक्ती |
काळ |
|---|---|
दानीएल, हनन्या, मीशाएल, अजऱ्याc |
इ.स.पू. ६३५*-५३५* |
*अंदाजे वर्ष.
बंदिवासातून परत आल्यानंतर
व्यक्ती |
काळ |
|---|---|
एस्तेर |
इ.स.पू. ५१५*-४१५* |
नहेम्या |
इ.स.पू. ४८५*-३८५* |
*अंदाजे वर्ष.
महत्त्वपूर्ण घटना
इ.स.पू. १६००d
जागतिक महासत्ता: इजिप्त
इ.स.पू.१०२७
शलमोनचं मंदिर बांधून पूर्ण होतं
इ.स.पू.९९७
इस्राएलचं दोन राज्यांमध्ये विभाजन होतं
इ.स.पू. ८७४e नंतर
जागतिक महासत्ता: अश्शूर
इ.स.पू.७४०
अश्शूरचे लोक दहा वंशांच्या राज्याचा पराभव करतात
इ.स.पू. ६२५
जागतिक महासत्ता: बाबेल
इ.स.पू.६०७
नबुखद्नेस्सर यरुशलेमचा नाश करतो
इ.स.पू. ५३९
जागतिक महासत्ता: मेद-पारस
इ.स.पू.५३७
यहुद्यांची बाबेलच्या बंदिवासातून सुटका
इ.स.पू.५१५
यरुशलेममधलं मंदिर पुन्हा बांधलं जातं
इ.स.पू.४५५
यरुशलेमच्या भिंती बांधून पूर्ण होतात