यहोवाच्या कुटुंबातली एकता
सकाळ
९:३० संगीत
९:४० गीत क्र. १२५ आणि प्रार्थना
९:५० यहोवाच्या कुटुंबात असल्याबद्दल आनंद माना
१०:०५ परिचर्चा: त्यांनी इतरांना प्रेम आणि आपुलकी दाखवली
• अलीहू
• लुदिया
• येशू
११:०५ गीत क्र. १०७ आणि घोषणा
११:१५ इतरांना यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनायला मदत करत राहा
११:३० समर्पण आणि बाप्तिस्मा
१२:०० गीत क्र. ४९
दुपार
१:१० संगीत
१:२० गीत क्र. १३१ आणि प्रार्थना
१:३० बायबल आधारित जाहीर भाषण: तुमचं घर शांतीचं आणि समाधानाचं ठिकाण आहे का?
२:०० टेहळणी बुरूज सारांश
२:३० गीत क्र. ३१ आणि घोषणा
२:४० परिचर्चा: शांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कसा हातभार लावू शकता?
• “प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी” बोला
• “प्रेमाने वागत राहा”
• आपल्या शत्रूंचा प्रतिकार करा
३:४० आध्यात्मिक कुटुंबासाठी ‘सतत आभार माना’
४:१५ गीत क्र. १०१ आणि प्रार्थना